महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये कोण आवडती सह-अभिनेत्री? ओंकार राऊत ने दिलेलं थेट उत्तर चर्चेत
hasyajatra onkar raut favourite actress : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेता ओंकार राऊत एका मुलाखतीत शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यापैकी आवडती सह-अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारला असता त्याने क्षणाचा विलंब न लावता दिलेलं प्रामाणिक उत्तर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं.