महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने कुटुंबासोबत घेतले देवीचे दर्शन

shivali parab devi darshan with family

shivali parab devi darshan with family : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब नुकतीच कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तिच्या पारंपरिक लाल शरारा लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवाली परबने कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन

shivali parab akshayya trutiya mahalaxmi darshan

shivali parab akshayya trutiya mahalaxmi darshan : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “शिवाली परब”ने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. पारंपरिक पांढऱ्या साडीतील तिचा साधा पण आकर्षक लूक आणि मनमोहक हास्य चाहत्यांच्या पसंतीस उतरले.

निळ्या साडीत शिवाली परबचा रॉयल अंदाज; चाहत्यांना भुरळ घालणारे नवे फोटो व्हायरल

shivali parab blue saree viral photos

shivali parab blue saree viral photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली शिवली परब सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. निळ्या साडीतला तिचा रॉयल आणि शायराना अंदाज चाहत्यांना विशेष भावला असून सोशल मीडियावर या फोटोना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये कोण आवडती सह-अभिनेत्री? ओंकार राऊत ने दिलेलं थेट उत्तर चर्चेत

hasyajatra onkar raut favourite actress

hasyajatra onkar raut favourite actress : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेता ओंकार राऊत एका मुलाखतीत शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यापैकी आवडती सह-अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारला असता त्याने क्षणाचा विलंब न लावता दिलेलं प्रामाणिक उत्तर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं.