देवमाणूस सेटवर थरार! ड्रायव्हरशिवाय गाडी सुरू, किरण गायकवाडचा व्हिडीओ व्हायरल

devmanus set car started without driver kiran gaikwad video

devmanus set car started without driver kiran gaikwad video : “देवमाणूस” मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडलेली अनपेक्षित घटना अभिनेता किरण गायकवाडने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली. अचानक सुरू झालेल्या गाडीमुळे सेटवर एकच धावपळ उडाली, तर सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.

३ वर्षांनी दमदार पुनरागमन! अभिनेता विकास पाटील ‘आनंदी’ मालिकेत महत्वाच्या भूमिकेत

vikas patil comeback in anandi serial after 3 years

आनंदी सीरियल मध्ये मोठा ट्विस्ट! तब्बल ३ वर्षांनंतर “Vikas Patil” छोट्या पडद्यावर परतला असून युगंधरच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांमध्ये वाढली उत्सुकता.

देवमाणूसमध्ये मोठा ट्विस्ट! लालीच्या जाळ्यात अडकला गोपाळ, तुरुंगात जाण्याची वेळ आली जवळ

devmanus upcoming twist lali traps gopal arrest

devmanus upcoming twist lali traps gopal arrest : “देवमाणूस” मालिकेत आता कथानकाने धक्कादायक वळण घेतले आहे. लालीच्या चतुर खेळीमुळे गोपाळच्या पापांचा भांडाफोड होण्याची वेळ आली असून, तो अखेर पोलिसांच्या ताब्यात जाणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ललित प्रभाकरचं स्पष्ट मत: ‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग नकोच!

lalit prabhakar on julun yeti reshimgathi season 2

lalit prabhakar on julun yeti reshimgathi season 2 : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या गाजलेल्या मालिकेबाबत ललित प्रभाकरने दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मालिकेचा दुसरा भाग यावा का यावर त्याने स्पष्ट मत मांडत चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

लपंडाव मालिकेत मोठा ट्विस्ट; रुपाली भोसलेचा नवा अवतार प्रेक्षकांना थक्क करणार!

lapandav serial rupali bhosale new look twist

lapandav serial rupali bhosale new look twist : “लपंडाव” मालिकेत मोठा ट्विस्ट समोर येणार असून रुपाली भोसलेचा नव्या वेषातील लूक चर्चेत आला आहे. तेजस्विनी-मनस्विनीच्या संघर्षात आता नवं नाट्य रंगणार आहे.

ठरलं तर मग’साठी १४ तासांची मेहनत; जुई गडकरीने सांगितलं ४५ मिनिटांच्या एपिसोडमागचं खरं गणित

jui gadkari tharala tar mag serial 45 minute episode shooting hard work

jui gadkari tharala tar mag serial 45 minute episode shooting hard work : “जुई गडकरी” ने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या ४५ मिनिटांच्या एपिसोडमागील मेहनत उलगडली आहे. रोज १४-१५ तास शूटिंग, सुट्ट्या नाहीत आणि प्रचंड मेहनत—या सगळ्यावर अभिनेत्रीने स्पष्टपणे मत मांडलं.

तारिणी मालिकेत ट्विस्ट! केदारच्या हाती पुरावा, दयानंद खरंच दोषी की कुणीतरी दुसराच?

tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist

tarini malika kharya gunhegaracha shodh dayanand khandekar twist : ‘तारिणी’ मालिकेत दयानंद खांडेकरांच्या अटकेनंतर कथेला नवं वळण मिळालं आहे. तारिणी सासऱ्यांना निर्दोष सिद्ध करणार का? आणि खरा गुन्हेगार कोण आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हातात चाकू, समोर मृतदेह… “तारिणी”मध्ये दयानंद अडचणीत?

tarini malika twist dayanand sanshay jayaram khoon

tarini malika twist dayanand sanshay jayaram khoon : “तारिणी” मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना जबरदस्त धक्का दिला आहे. जयरामचा खून आणि दयानंदचे रक्ताने माखलेले हात पाहून कथेत मोठा ट्विस्ट आला असून खरा गुन्हेगार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आर्या आंबेकरची ‘कमळी’ मालिकेत दमदार एन्ट्री; हृषीच्या आयुष्यात नवा ट्विस्ट

aarya ambekar kamali malika entry twist

aarya ambekar kamali malika entry twist :लोकप्रिय गायिका “आर्या आंबेकर” आता ‘कमळी’ मालिकेत अनामिका या भूमिकेत झळकणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे हृषीच्या आयुष्यात नवा वळण येणार असून मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

कमळी मालिकेत धक्कादायक वळण! आजीचा संताप, कमळीला घराबाहेर हाकललं

kamali malika aaji santap kamali baher kadhli

kamali malika aaji santap kamali baher kadhli : “कमळी” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजीचा विश्वासघात उघड होताना दिसतो. कमळीवर अन्याय होतोय का? प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी.