अनुष्का सरकटे-निखिल चव्हाणच्या साखरपुड्याची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं झटपट निर्णयामागचं खास कारण

anushka sarkate nikhil chavan engagement reason

anushka sarkate nikhil chavan engagement reason : मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. आता अनुष्कानेच त्यांच्या नात्याबद्दल आणि झटपट साखरपुडा करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण लवकरच लग्नबंधनात किरण गायकवाडची खास पोस्ट चर्चेत

anushka sarkate nikhil chavan wedding kiran gaikwad post

anushka sarkate nikhil chavan wedding kiran gaikwad post : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या नात्याला अखेर अधिकृत रूप मिळालं असून लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. या आनंदाच्या क्षणी मित्र “किरण गायकवाड”ने शेअर केलेली खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

anushka sarkate nikhil chavan engagement

anushka sarkate nikhil chavan engagement : मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय जोडी अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी त्यांच्या नात्याला नवे रूप देत साखरपुडा उरकला असून, या सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वचन दिले तू मला फेम अभिनेत्री अनुष्का सरकटेचा फिटनेस मंत्र: साधं जेवण, आवळा आणि मनापासून खाण्याचा सल्ला

anushka sarkate diet routine fitnes mantr

anushka sarkate diet routine fitnes mantr : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या डाएट रुटीन, फिटनेस सवयी आणि ग्लोइंग त्वचेचं साधं रहस्य प्रेक्षकांसमोर उघड केलं आहे.

वचन दिले तू मला ऊर्जाची पहिली केस आणि उज्ज्वल निकम यांचे आशीर्वाद

anushka sarkate meets ujjwal nikam

anushka sarkate meets ujjwal nikam : स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेत अनुष्का सरकटे साकारत असलेली अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे पहिल्याच खटल्यासाठी सज्ज झाली असून, या महत्त्वाच्या टप्प्याआधी तिने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे.

Vachan Dile Tu Mala मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये जबरदस्त ड्रामा! अनुष्का सरकटेची दमदार एंट्री, सेटवरूनच सांगितले खास तपशील

vachan dile tu mala first episode update

vachan dile tu mala first episode update :

Vachan Dile Tu Mala : स्टार प्रवाहची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; मुख्य कलाकारांची नावं जाहीर, प्रोमोला उत्स्फूर्त प्रतिसाद

vachan dile tu mala new serial star pravah

vachan dile tu mala new serial star pravah : वचन दिले तू मला ही स्टार प्रवाहवरील नवी मालिका १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या प्रोमोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाटेच्या नात्याच्या चर्चेला उधाण; लवकरच होणार लग्नाची घोषणा?

nikhil chavan anushka sarkate marriage rumours

nikhil chavan anushka sarkate marriage rumours : अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकाटे यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.