अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

anushka sarkate nikhil chavan engagement

anushka sarkate nikhil chavan engagement : मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय जोडी अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी त्यांच्या नात्याला नवे रूप देत साखरपुडा उरकला असून, या सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शिवसेना नेत्याची सून ठरणार अभिनेत्री तेजस्विनी लोणारी! थाटामाटात पार पडला साखरपुडा

Tejaswini Lonari Engagement

tejaswini lonari engaged to samadhan sarvankar : मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता राजकीय घराण्यात सून म्हणून प्रवेश करणार आहे. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासोबत तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून या समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan प्राजक्ता गायकवाडच्या पहिल्या केळवणाचा थाटबिंदू, लग्नाच्या लगबगेला गती

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan

Prajakta Gaikwad wedding traditional Kelvan : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या पहिल्या केळवणाचे फोटो समोर आलेत. सुंदर फुलांची सजावट, पंचपक्वानांची तयारी आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उठली आहे. अभिनेत्री लवकरच पुण्यातील उद्योगपती शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

स्वानंदीचा साखरपुडा मोडणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत येतो मोठा ट्विस्ट

swanandi sakharpuda vin doghatli hi tutena

swanandi sakharpuda vin doghatli hi tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीचा साखरपुडा मोडण्याची शक्यता; स्वतःसाठी ठाम राहून स्वानंदी घेणार महत्त्वाचा निर्णय