ठरलं तर मग : सायलीचा मोठा खुलासा, सचिन-साक्षीच्या नात्याने सुभेदार कुटुंब हादरलं

tharala tar mag sachin sakshi affair sayali khulasa

tharala tar mag sachin sakshi affair sayali khulasa : ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट! सायलीने सचिन आणि साक्षीच्या अफेअरचा भांडाफोड करताच घरात खळबळ उडते, तर प्रिया अस्मिताला सत्य समजावण्यासाठी वेगळीच खेळी खेळताना दिसते.

येड लागलं प्रेमाचं मालिकेत मोठा बदल! एकाच वेळी ४ कलाकारांची एक्झिट, कथानकाला नवं वळण

yed lagla premacha serial new twist 4 actors exit

yed lagla premacha serial new twist 4 actors exit : ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकाच वेळी चार महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेला निरोप दिल्याने कथानकात नवा टप्पा सुरू झाला आहे.

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘दीपज्योती’; पूर्वा कौशिक-प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत

deepjyoti new serial zee marathi

deepjyoti new marathi serial zee marathi : मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका ‘दीपज्योती’ घेऊन येत आहे. या मालिकेत पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रेम, विश्वास आणि तुटलेल्या नात्यांना जोडण्याची भावनिक कहाणी यात उलगडणार आहे.

संतती विरहाचा योग? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सारंगच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा

savlyachi janu savli sarang dusare lagna twist

savlyachi janu savli sarang dusare lagna twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली मध्ये नवा नाट्यमय वळण येताना दिसत आहे. सावलीच्या पत्रिकेत संतती विरहाचा योग असल्याची भविष्यवाणी झाल्यानंतर सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा विषय पुढे येतो. आता सावली काय निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत किशोरी शहाणेंची दमदार एन्ट्री; राया-मंजिरीच्या नात्यात नवा ट्विस्ट

yed lagala premacha kishori shahane entry new twist

yed lagala premacha kishori shahane entry new twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे इंद्रायणी धर्माधिकारी या कडक अधिकाऱ्याच्या भूमिकेत मालिकेत प्रवेश करत असून त्यांच्या एन्ट्रीमुळे राया आणि मंजिरीच्या नात्याभोवतीचं रहस्य आणखी गडद होणार आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नवं वळण! देशमुख कपल्सची पहिली रात्र फिस्कटली, रम्या-वसूच्या मनात वेगळाच डाव

lagnanantar hoilch prem 11 march episode

lagnanantar hoilch prem 11 march episode : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 11 मार्चच्या भागात देशमुख कुटुंबात एकीकडे सणाची तयारी सुरू असताना दुसरीकडे 16 डिसेंबरच्या घटनेमागचं रहस्य उलगडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. रम्याच्या मनात काहीतरी वेगळाच डाव असल्याचंही स्पष्ट होत आहे.

Vin Doghatli Hi Tutena’ मध्ये स्वानंदीचा रुद्रावतार! अंशुमनच्या वागण्याला अखेर मिळणार कठोर उत्तर

vin doghatli hi tutena swanandi rudraavatar anshuman shiksha

vin doghatli hi tutena swanandi rudraavatar anshuman shiksha : वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत अंशुमनचा वाढता अरेरावीपणा अखेर स्वानंदीसमोर उघड होतो. एका महिलेशी गैरवर्तन केल्यामुळे स्वानंदीचा संताप अनावर होतो आणि ती त्याला जाहीरपणे धडा शिकवते. या प्रसंगाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेच्या पुढील भागाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; प्राइम स्लॉटसह दमदार स्टारकास्ट, कोणत्या मालिकेवर होणार परिणाम?

anandi serial star pravah new serial time date

anandi serial star pravah new serial time date : स्टार प्रवाहवर लवकरच ‘आनंदी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी यांची जोडी, तसेच रोहित परशुरामची मुख्य भूमिका यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

गोपाळचा नवा डाव; शालिनी ठरणार का त्याच्या कटाचा भाग?

devmanus gopal new plan from shalini house new twist

devmanus gopal new plan from shalini house new twist : देवमाणूस मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये गोपाळचा धूर्त चेहरा पुन्हा समोर आला आहे. शालिनीच्या घरातील परिस्थिती पाहून तो नवीन डाव आखताना दिसतो. पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

मोहिनी: कलर्स मराठीवर समीर परांजपेचं दमदार कमबॅक, अनघा ठाकूर पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत

mohini colors marathi new serial sameer paranjape anagha thakur

mohini colors marathi new serial sameer paranjape anagha thakur : ‘मोहिनी’ ही नवीन मालिका लवकरच ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अनघा ठाकूर मुख्य भूमिकेत झळकणार असून लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे कमबॅक करत आहे. प्रोमोनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.