हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची ‘आनंदी’ मालिकेत एन्ट्री; साकारणार खलनायिकेची भूमिका!

hruta durgule saasubai entry in anandi serial star pravah

hruta durgule saasubai entry in anandi serial star pravah : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय ‘आनंदी’ मालिकेत अभिनेत्री मुग्धा शहा यांची एन्ट्री होत असून त्या शिल्पा निंबाळकर ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. हृता दुर्गुळेच्या सासूबाई असलेल्या मुग्धा शाहांनी जवळपास १३ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन केलं आहे.

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; प्राइम स्लॉटसह दमदार स्टारकास्ट, कोणत्या मालिकेवर होणार परिणाम?

anandi serial star pravah new serial time date

anandi serial star pravah new serial time date : स्टार प्रवाहवर लवकरच ‘आनंदी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी यांची जोडी, तसेच रोहित परशुरामची मुख्य भूमिका यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.