शॉर्ट बॉडीकॉन लूकमध्ये, हातात दारूची बाटली घेऊन ‘निलांबरी’ची एन्ट्री!

lakshmi nivas nilambari nava avtar shocking entry daru bottle drama twist episode update

lakshmi nivas nilambari nava avtar shocking entry daru bottle drama twist episode update : “लक्ष्मी निवास” मालिकेत निलांबरीचा पूर्णपणे बदललेला अवतार प्रेक्षकांना मोठा धक्का देणार आहे. सोज्वळ सून म्हणून ओळखली जाणारी निलांबरी आता वेगळ्याच रूपात दारूच्या बाटलीसह दळव्यांच्या घरात प्रवेश करताना दिसणार असून, कथा नव्या वळणावर पोहोचणार आहे.

लपंडाव मालिकेत “कालिंदी”ची धमाकेदार एन्ट्री; सखी-कान्हाच्या आयुष्यात नवे वादळ!

lapandav malika kalindi entry mrunmayee gondhalekar sakhi kanha twist

lapandav malika kalindi entry mrunmayee gondhalekar sakhi kanha twist : “लपंडाव” मालिकेत आता ‘कालिंदी’ या नव्या पात्रामुळे कथानकाला मोठा ट्विस्ट मिळणार असून सखी-कान्हाच्या नात्यात नवे संघर्ष आणि रहस्य उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देऊळ बंद २ प्रेक्षकांच्या भेटीला; संस्कृती बालगुडेचे सेटवरील खास फोटो चर्चेत

deool band 2 sanskruti balgude setvaril khas photo

deool band 2 sanskruti balgude setvaril khas photo : प्रविण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून शेतकरी, दुष्काळ आणि आत्महत्यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडेनेही सेटवरील खास फोटो शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर तावडेची एन्ट्री

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial : ‘स्टार प्रवाह’वरील नव्या ‘पाठराखीण’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या कमबॅकसोबतच अभिनेता शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर हे आता एकाच वाहिनीवरील मालिकांमध्ये दिसणार आहेत.

मी सुंदर नाही असंच वाटायचं…; अशोक सराफांच्या एका सल्ल्याने बदलला निवेदिता सराफ यांचा आत्मविश्वास

nivedita saraf inferiority complex ashok saraf advice confidence story

nivedita saraf inferiority complex ashok saraf advice confidence story : स्वतःच्या दिसण्याबाबत प्रचंड न्यूनगंड असल्याची भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली आहे. अशोक सराफ यांच्या एका महत्त्वाच्या सल्ल्यामुळे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याचा त्यांनी नुकताच खुलासा केला.

निळ्याशार समुद्रात रोमँटिक सुट्टी! प्रिया-उमेशची मालदीव ट्रिप चर्चेत; स्कुबा डायव्हिंगचे फोटो व्हायरल

priya bapat umesh kamat maldives trip Scuba Diving photo

priya bapat umesh kamat maldives trip Scuba Diving photo : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. निळाशार समुद्र, आलिशान वॉटर व्हिला आणि स्कुबा डायव्हिंगचे सुंदर क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले असून सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे

आमच्या मंजुळाला ‘गौरी’ झाली! संकर्षण कऱ्हाडेने शेअर केले परभणी मधील शेतातील गोड क्षण

sankarshan karhade parbhani shetatil gauri vasaru photo viral

sankarshan karhade parbhani shetatil gauri vasaru photo viral : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील शेतातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. गाई ‘मंजुळा’ला झालेल्या गोंडस वासराचं नाव त्याने ‘गौरी’ ठेवलं असून या फोटोंवर अमृता खानविलकर आणि सलील कुलकर्णी यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अंशुमन विचारेचं तिसरं घर घेतलं; नव्या घरात केली गणेशपूजा, लेकीने बनवली छोटी चूल

anshuman vichare 3Rd ghar ganeshpuja

anshuman vichare 3Rd ghar ganeshpuja : “लोकप्रिय मराठी अभिनेता अंशुमन विचारेने आपल्या तिसऱ्या नव्या घरात गणेशपूजा करत कुटुंबासोबतचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला असून, त्याच्या पत्नीने व लेकीने तयार केलेल्या खास क्षणांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.”

तुम्ही स्वतः आई आहात मग हे का करता?”; “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेतील गर्भपाताच्या ट्रॅकवरून मृणाल दुसानिसला चाहत्यांचे मेसेज

mrunal dusanis reacts to audience response on miscarriage track in lagnanantar hoilach prem

mrunal dusanis reacts to audience response on miscarriage track in lagnanantar hoilach prem : स्टार प्रवाहवरील “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेत दाखवण्यात आलेल्या गर्भपाताच्या भावनिक ट्रॅकमुळे प्रेक्षक अस्वस्थ झाले आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि महिलांचे मेसेज याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.