लग्नानंतर माहेरी येणं अपयश नाही! अपूर्वा नेमळेकरची भावनिक पोस्ट चर्चेत…
apurva nemlekar emotional post about marriage and maher home : “स्वतःला हरवणं हेच खरं अपयश” असं सांगत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. लग्नानंतर मानसिक त्रास सहन करणाऱ्या महिलांना तिने धाडसी संदेश दिला असून, माहेरच्या पाठिंब्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.