गुरू दिवेकर एक्झिट: सावळ्याची जणू सावलीत रुचिर गुरवची रिप्लेसमेंट एंट्री
guru divekar ने सावळ्याची जणू सावली मालिका सोडली. नवरी मिळे हिटलरला फेम रुचिर गुरव सोहम भूमिकेत येणार. गुरू दिवेकरची विदाई पोस्ट आणि कलाकारांच्या शुभेच्छा.
guru divekar ने सावळ्याची जणू सावली मालिका सोडली. नवरी मिळे हिटलरला फेम रुचिर गुरव सोहम भूमिकेत येणार. गुरू दिवेकरची विदाई पोस्ट आणि कलाकारांच्या शुभेच्छा.
prapti redkar glamour look viral marathi news : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सोज्वळ रूपात दिसणारी प्राप्ती रेडकर खऱ्या आयुष्यात मात्र जबरदस्त स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. तिच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
diwali memories prapti redkar interview : दिवाळीच्या सणाचा आनंद कलाकारांनाही लहानपणीच्या आठवणींनी भारावून टाकतो. अभिनेत्री Prapti Redkar हिनं तिच्या बालपणीच्या दिवाळीच्या खास आठवणी सांगत सर्वांना भावनिक केलं आहे. तिच्या मते, दिवाळी म्हणजे एकत्र येऊन कुटुंबासोबत साजरा करण्याचा आनंद, प्रेम आणि नात्यांचा सण आहे.
savalyachi janu savali prapti redkar navratri look : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर उर्फ सावली हिचा नवरात्रीच्या नवव्या दिवशीचा पारंपरिक लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. गुलाबी साडी, सोन्याचे दागिने आणि खास चष्म्यामुळे नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.