ठरलं तर मग मध्ये नवा ट्विस्ट! प्रिया पैशांच्या मागे आंधळी!  प्रियाच्या जाळ्यात अधिराज, अर्जुन-सायलीचा मोठा प्लॅन

tharl tar mag priya adiraj trap arjun sayali plan

tharl tar mag priya adiraj trap arjun sayali plan : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता नवा रोमांचक वळण; प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी अर्जुन-सायलीचा मास्टर प्लॅन, नव्या पात्रामुळे कथा अधिकच रंगणार!

गुरू दिवेकर एक्झिट: सावळ्याची जणू सावलीत रुचिर गुरवची रिप्लेसमेंट एंट्री

guru divekar exit savalyachi janu savali

guru divekar ने सावळ्याची जणू सावली मालिका सोडली. नवरी मिळे हिटलरला फेम रुचिर गुरव सोहम भूमिकेत येणार. गुरू दिवेकरची विदाई पोस्ट आणि कलाकारांच्या शुभेच्छा.