स्वामी समर्थ मालिकेत मोठा बदल; अक्षय मुदावडकरचा निरोप, आता सुनील गोडसे साकारणार भूमिका

swami samarth malika akshay mudavadkar exit sunil godse new role

swami samarth malika akshay mudavadkar exit sunil godse new role : गेल्या पाच वर्षांपासून स्वामी समर्थ यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अक्षय मुदावडकरने मालिकेला निरोप दिला असून आता या महत्त्वाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 6 मध्ये ‘मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी’ची एन्ट्री, ‘भाऊचा धक्का’ होणार जबरदस्त!

bigg boss marathi 6 mohini serial entry bhaucha dhakka

bigg boss marathi 6 mohini serial entry bhaucha dhakka : बिग बॉस मराठी ६ च्या ‘भाऊचा धक्का’मध्ये ‘मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेतील RK आणि मोहिनी यांची खास उपस्थिती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मस्ती, गप्पा आणि फिल्मी रंगांनी भरलेला हा भाग चुकवू नका.

मोहिनी: कलर्स मराठीवर समीर परांजपेचं दमदार कमबॅक, अनघा ठाकूर पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत

mohini colors marathi new serial sameer paranjape anagha thakur

mohini colors marathi new serial sameer paranjape anagha thakur : ‘मोहिनी’ ही नवीन मालिका लवकरच ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अनघा ठाकूर मुख्य भूमिकेत झळकणार असून लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे कमबॅक करत आहे. प्रोमोनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

रेवा कौरसे ची ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री? घरात रंगणार नवा ग्लॅमरस ट्विस्ट

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry : ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये सातव्या आठवड्यात समीकरणं बदलत असताना हिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. हिंदी मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केलेली रेवा कौरसे घरात आल्यास अनुश्री, तन्वी आणि रुचितासाठी मोठं आव्हान ठरू शकते.

इंद्रायणी’ संपली! पप्या फेम सिद्धांत उमरीकर झाला भावुक

indrayani serial siddhant umarikar emotional farewell

indrayani serial siddhant umarikar emotional farewell : ‘इंद्रायणी’ मालिकेचा प्रवास आता संपत आला असून सिद्धांत उमरीकरने सेटवरील आठवणी शेअर करत चाहत्यांचा निरोप घेतला आहे. “राम कृष्ण हरी” म्हणत त्याने व्यक्त केलेल्या भावना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदारचा आरडाओरडा पडला महागात, पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशची कानउघडणी

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने रुचिता जामदारच्या वागणुकीवर थेट भाष्य केलं असून या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये रोशन भजनकर ची भावूक प्रेमकहाणी, प्रोमोमुळे प्रेक्षक भारावले

Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Emotional Love Story

Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Emotional Love Story : बिग बॉस मराठी ६ च्या घरात रोशन भजनकर ने त्याच्या संघर्षमय आयुष्याची आणि लव्ह मॅरेजची गोष्ट सांगितली असून, हा भावूक क्षण सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

खान्देशचा आवाज ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये – युट्युब स्टार सचिन कुमावतची दमदार एन्ट्री

Sachin Kumawat Enters Bigg Boss Marathi 6

Sachin Kumawat Enters Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात जळगावचा युट्युब स्टार सचिन कुमावत सहभागी झाल्याने खान्देशात उत्साहाचं वातावरण आहे. साधेपणा, अहिराणी बोली आणि लोकप्रियतेमुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरत आहे.

बिग बॉस मराठी ६ रात्री ८ वाजता का? वेळ बदलण्यामागचं खरं कारण समोर

bigg boss marathi 6 new season timing

bigg boss marathi 6 new season timing : बिग बॉस मराठी ६ चा बहुप्रतिक्षित सहावा सीझन आजपासून रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर सुरू होत आहे. वेळ बदलण्यामागचं नेमकं कारण आणि यंदाच्या सीझनची खास वैशिष्ट्यं स्पष्ट झाली आहेत.

दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार! बिग बॉस मराठी ६ च्या घराची पहिली झलक चर्चेत

bigg boss marathi 6 house first look

bigg boss marathi 6 house first look : बिग बॉस मराठी ६ ला आजपासून जोरदार सुरुवात झाली असून, नव्या थीमसह सादर झालेलं भव्य घर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ८०० खिडक्या, ९०० दारं आणि अनेक अनोख्या रचनांनी सजलेलं हे घर यंदाचा खेळ अधिक रंगतदार करणार आहे.