ठरलं तर मग मालिकेसाठी दिवसाला १३ ते २४ तासांचे शूटिंग; जुई गडकरीचा खुलासा

tharala tar mag maliketil 45 minit episode shooting jui gadkari khulasa

tharala tar mag maliketil 45 minit episode shooting jui gadkari khulasa : “”ठरलं तर मग”” मालिकेतील ४५ मिनिटांच्या दररोजच्या एपिसोडमुळे कलाकार आणि संपूर्ण टीमवर प्रचंड कामाचा ताण येत असून, जुई गडकरीने १३ ते २४ तासांच्या शूटिंग शिफ्टबद्दल सत्य उघड केले आहे.

ही केमिस्ट्री भारीच!मराठी अभिनेत्रीचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग

amruta bane Shubhankar Ekbote pool romance video

amruta bane shubhankar tawde pool romance video : मराठी अभिनेत्री अमृता बने हिने नवरा शुभांकर तावडेसोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्विमिंगपूलमधील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

ठरलं तर मग फेम अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेचा मुलीबाबत ‘गोड’ पश्चाताप; नवरा चिन्मयची भन्नाट समजूत

monika dabade cute regret after daughter birth tharala tar mag actress

monika dabade cute regret after daughter birth tharala tar mag actress : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिता फेम अभिनेत्री मोनिका दबडेने मदर्स डे निमित्त मुलगी वृंदाबद्दल एक खास भावना व्यक्त केली आहे. मुलगी पूर्णपणे नवऱ्यासारखी दिसत असल्याने तिला होणारा ‘क्युट पश्चाताप’ सध्या चर्चेत आला आहे.

TRP टॉपर हिंदी मालिकेत मराठमोळ्या अभिनेत्रीची दमदार एन्ट्री! ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम नम्रता प्रधान साकारणार महत्त्वाची भूमिका

namrata pradhan entry in trp topper hindi serial ganga mai ki betiyaan

namrata pradhan entry in trp topper hindi serial ganga mai ki betiyaan : ‘गंगा माई की बेटियाँ’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत अभिनेत्री नम्रता प्रधानची एन्ट्री झाली असून ती सहाना शर्माची भूमिका साकारणार आहे. सृष्टी जैनच्या एक्झिटनंतर या भूमिकेसाठी नम्रताची निवड करण्यात आली आहे.

कान्सच्या रेड कार्पेटवर निवेदिता सराफ यांचा मराठमोळा अंदाज; पैठणीसह ‘मराठी’चा अभिमान जागतिक मंचावर झळकला

nivedita saraf cannes red carpet paithani marathi pride

nivedita saraf cannes red carpet paithani marathi pride : ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पारंपरिक पैठणी, नथ आणि खास ब्लाऊजच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा अभिमान जागतिक मंचावर पोहोचवला. त्यांच्या ब्लाऊजवरील ‘मराठी’ शब्द आणि पारंपरिक चित्रकलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

अंकिता वालावलकर ठरली कान्स रेड कार्पेटवर जाणारी पहिली मराठी इन्फ्लुएन्सर

cannes red carpet marathi influencer Ankita Walawalkar

cannes red carpet marathi influencer Ankita Walawalkar : “कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अंकिता वालावलकर या मराठी इन्फ्लुएन्सरची पहिली ऐतिहासिक उपस्थिती; स्वप्न, मेहनत आणि मराठी संस्कृतीचा जागतिक गौरव”

नऊवारी साडी आणि नथीत कॅन्स रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा दैदिप्यमान मराठमोळा जलवा

prajakta mali marathi nauvari cannes red carpet debut maharashtrian style

prajakta mali marathi nauvari cannes red carpet debut maharashtrian style : “नऊवारी साडी आणि नथ अशा अस्सल मराठमोळ्या पेहरावात रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव अवर्णनीय होता,” असा खास अनुभव व्यक्त करत अभिनेत्री Prajakta Mali हिने जगप्रसिद्ध Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर आपली खास छाप उमटवली.

४० वर्षांचा झालास… आता तरी मोठा हो! अभिज्ञा भावेची नवऱ्यासाठी भन्नाट वाढदिवस पोस्ट

abhidnya bhave mehul pai 40th birthday poem instagram post

abhidnya bhave mehul pai 40th birthday poem instagram post : “तू नेहमी सर्वांसाठी कविता करतोस…” असे म्हणत अभिज्ञा भावेने पती मेहुल पैच्या वाढदिवसानिमित्त खास कविता शेअर केली आहे. “आता तरी मोठा हो” असा मजेशीर टोला देत तिने दिलेल्या या पोस्टला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नात विजय आंदळकर-पत्नी रूपालीचा रॉयल लूक 

vijay andalkar rupali traditional look at dnyanada ramtirthkar wedding

vijay andalkar rupali traditional look at dnyanada ramtirthkar wedding : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या शाही विवाहसोहळ्यात अभिनेता विजय आंदळकर आणि पत्नी रूपाली यांच्या पारंपरिक आणि रॉयल अंदाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या रोमँटिक फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

काजूची बाग, समुद्रकिनारा अन् लालपरीचा प्रवास! अभिजीत सावंतची कोकण ट्रिप चर्चेत

Abhijeet Sawant Enjoys Peaceful Konkan Vacation With Family In Devgad Village

Abhijeet Sawant Enjoys Peaceful Konkan Vacation With Family In Devgad Village : लोकप्रिय गायक अभिजीत सावंत सध्या कुटुंबासह सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काजूची बाग, समुद्रकिनारा, लालपरीचा प्रवास आणि गावाकडच्या शांत वातावरणाचे सुंदर क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.