ज्वारीची भाकरी ते सायकलिंगपर्यंत – दीपाली पानसरेचा साधा आणि प्रभावी वेट लॉस फॉर्म्युला

deepali pansare weight loss routine

deepali pansare weight loss routine : मराठी अभिनेत्री दीपाली पानसरे सध्या तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून ती तिची साधी, पण प्रभावी दिनचर्या चाहत्यांसमोर मांडते आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ऋत्विक तळवलकर अडकला लग्नबंधनात; शाही सोहळ्यात अनुष्कासोबत घेतले सात फेरे

lakshmichya paulanni fame ritwik talwalkar wedding

lakshmichya paulanni fame ritwik talwalkar wedding : चार वर्षांच्या नात्यानंतर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता ऋत्विक तळवलकर याने प्रेयसी अनुष्का चंदकसोबत थाटामाटात लग्न केलं असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे.

सासरी गेल्यावर सर्व सहन करायलाच हवं असं नाही तेजश्री प्रधान हिने दिलेला स्पष्ट संदेश, व्हिडीओने वेधलं लक्ष

tejashree pradhan advice after marriage video

tejashree pradhan advice after marriage video : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदीच्या भूमिकेतून तेजश्री प्रधान हिने सासरी गेल्यानंतरही स्वतःची बाजू ठामपणे मांडण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शवलं आहे.

मीच तो अपघात घडवला! ठरलं तर मग मालिकेत नागराजची कबुली

tharala tar mag nagraj confession explosive twist

tharala tar mag-nagraj confession explosive twist : ठरलं तर मग च्या आगामी भागात नागराज किल्लेदारने २२ वर्षांपूर्वीच्या अपघातामागचं सत्य उघड केल्याने अर्जुन-सायली हादरून जातात. नव्या प्रोमोमुळे मालिकेत प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

ही भांडणं शिकतेस कुठून? शशांक केतकर चा पत्नी प्रियांकासोबतचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

shashank ketkar priyanka big boss viral video

shashank ketkar priyanka big boss viral video : अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका यांचा बिग बॉसवर आधारित मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी थेट पुढच्या सीझनची ऑफरच दिली आहे.

तुमची मुलगी जिवंत आहे…” – कमळी मालिकेत कमळी करणार मोठा खुलासा, कामिनीचा डाव उलटणार?

big twist in the Kamali serial Kamali reveals the truth

big twist in the Kamali serial Kamali reveals the truth : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेत प्रचंड भावनिक आणि धक्कादायक वळण येणार आहे. नव्या प्रोमोमध्ये कमळी राजनसमोर मोठं सत्य उघड करणार असल्याचं पाहायला मिळतं.

शुभविवाह मधील पौर्णिमाच्या घरी आनंदाचं पर्व – कुंजिका काळविंटच्या लेकाचं बारसं उत्साहात पार

kunjika kalwint sons barsa celebration‌ joy

kunjika kalwint sons barsa celebration‌ joy : कुंजिका काळविंट हिनं चाहत्यांसोबत शेअर केले आनंदाचे क्षण; लेकाचं नाव, बारसाची झलक आणि मातृत्वाचा सुंदर प्रवास.

अंशुमनचा खरा चेहरा उघड! वीण दोघांतली ही तुटेना मध्ये स्वानंदीमुळे राजवाडे घरात सत्तापालटाची ठिणगी

veen doghantali hi tutena anshuman real face exposed

veen doghantali hi tutena anshuman real face exposed : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्वानंदीने अखेर अंशुमनचा घाणेरडा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. नव्या प्रोमोमध्ये समरचा संताप अनावर होताना दिसत असून राजवाडे घरात मोठा उलथापालथ घडणार आहे.

देवमाणूस मध्ये धक्कादायक वळण! इन्स्पेक्टर जामकर करणार गोपाळचा पर्दाफाश? नव्या प्रोमोने वाढवली खळबळ

devmanus gopal ajit jamkar promo twist

devmanus gopal ajit jamkar promo twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Devmanus मध्ये आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इन्स्पेक्टर जामकर थेट देवळात जाऊन गोपाळवर हात उचलतो, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्याची कारस्थानं उघड, मेहेंदळे कुटुंबाला मोठा धक्का

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed : सावळ्याची जणू सावली मालिकेत अखेर ऐश्वर्याची सगळी कारस्थानं समोर येणार असून, नव्या प्रोमोमुळे मेहेंदळे कुटुंबात मोठा भावनिक आणि नाट्यमय संघर्ष पाहायला मिळणार आहे.