मन धावतंया फेम राधिका भिडेची सावळ्याची जणू सावली मालिकेत दमदार एन्ट्री; भैरवीचं नवं कारस्थान, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

savalyachi janu savli radhika bhide entry twist

savalyachi janu savli radhika bhide entry twist : सावळ्याची जणू सावली मालिकेत राधिका भिडेच्या एन्ट्रीने कथानकाला नवं वळण मिळालं आहे. सावलीच्या यशावर भैरवी डोळा ठेवून नवं कट रचताना दिसणार आहे.

चुकीला माफी नाही! ठरलं तर मग मध्ये नागराज जामीनावर सुटला; सायली-अर्जुन उचलणार कठोर पाऊल?

tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition

tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition : ठरलं तर मग मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. २२ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात नागराज जामीनावर सुटतो, पण सायली-अर्जुन त्याला मोकळं सोडणार का?

तुझ्या सोबतीने मधील नुपूर खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते थक्क

Beauty of Etasha Sanzgiri as Nupur in Tuzya Sobatine

Beauty of Etasha Sanzgiri as Nupur in Tuzya Sobatine : स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत नुपूरची भूमिका साकारणारी एताशा संझगिरी खऱ्या आयुष्यात तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस अंदाजामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

लग्नानंतर होईल प्रेम : जीवा-नंदिनीची लव्ह स्टोरी पुन्हा फुलणार? पार्थ-काव्यामधील दुरावा कायमच

lagnanantar hoilach prem love tension update

lagnanantar hoilach prem love tension update : लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या 29 जानेवारी 2026 च्या भागात जीवा-नंदिनी एकत्र लग्नासाठी जातात, तर दुसरीकडे पार्थ आणि काव्यामधील गैरसमज अजूनही मिटताना दिसत नाहीत.

अजित पवारांच्या अखेरच्या निरोपावेळी सूरज चव्हाण भावुक, डोळ्यांत अश्रू अन् मनात पोरकेपणाची जाणीव

ajit pawar final farewell suraj chavan emotional

ajit pawar final farewell suraj chavan emotional : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाण यांनी अंत्यसंस्कारावेळी व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या ठरल्या. “आता कोणाकडे बघू?” असे म्हणत त्यांनी दादांना अखेरचा निरोप दिला.

हात जोडून, डोकं टेकवत अखेरचा निरोप; रितेश देशमुख अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी भावुक

riteish deshmukh at ajit pawar antim darshan

riteish deshmukh at ajit pawar antim darshan : बारामती येथे पार पडलेल्या अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी रितेश देशमुख यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. पार्थिवाचं दर्शन घेताना ते भावुक झाले होते.

घटस्फोट झाला, पण नातं तुटलं नाही” राकेश बापट बद्दल रिद्धी डोगरानं काय सांगितलं?

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce : अभिनेत्री रिद्धी डोगरानं राकेश बापट सोबतच्या घटस्फोटानंतरच्या नात्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं असून, आजही दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि परस्पर विश्वास असल्याचं तिनं सांगितलं आहे.

एकाच वेळी दोन मालिकांत झळकणार स्वप्नील आजगावकर! ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’वर दमदार कमबॅक

swapnil ajgaonkar two serials new beginning

swapnil ajgaonkar two serials new beginning : मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वप्नील आजगावकर याच्यासाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आलं आहे. एकाच वेळी ‘पारू’ आणि ‘वचन दिले तू मला’ या दोन लोकप्रिय मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लक्ष्मी निवास मध्ये मोठा बदल! धनश्री पाटील साकारणार सिंचनाची भूमिका, अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

lakshmi niwas dhanashree patil sinchana entry

lakshmi niwas dhanashree patil sinchana entry : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मधून तन्वी कोलतेची एक्झिट झाली असून आता सिंचनाच्या भूमिकेत धनश्री पाटील दिसणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मी मोठ्याने हसते, म्हणून काय? तारिणी फेम शिवानी सोनार हिने मोकळेपणाने सांगितला तिचा अनुभव

Shivani Sonar experience

shivani sonar tarini loud laughing experience : तारिणी मालिकेतून लोकप्रिय झालेली शिवानी सोनार हिने मोठ्याने हसण्यावरून मिळालेल्या टीकांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली असून, “मी जशी आहे तशीच राहणार” असं ठामपणे सांगितलं आहे.