राकेश बापट–तेजश्री प्रधान लग्न..?; अभिनेता आणि कुटुंबाचा मोठा खुलासा

rakesh bapat tejashree pradhan marriage rumor clarification

rakesh bapat tejashree pradhan marriage rumor clarification : राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांच्या कथित लग्नाच्या अफवांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेता आणि त्याच्या बहिणीने या सर्व चर्चांना स्पष्टपणे उत्तर देत सत्य समोर आणलं आहे.

राकेश बापट उपविजेता ठरल्यानंतर एक्स पत्नी रिद्धी म्हणाली..

rakesh bapat ex wife riddhi dogra reaction big boss marathi 6

rakesh bapat ex wife riddhi dogra reaction big boss marathi 6 : “राकेश बापट” उपविजेता ठरल्यानंतर त्याच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत असताना एक्स पत्नी रिद्धी डोगरानेही त्याच्याबद्दल अभिमान व्यक्त केला. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर राकेशने स्वतःच तिच्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला आहे.

घटस्फोट झाला, पण नातं तुटलं नाही” राकेश बापट बद्दल रिद्धी डोगरानं काय सांगितलं?

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce : अभिनेत्री रिद्धी डोगरानं राकेश बापट सोबतच्या घटस्फोटानंतरच्या नात्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं असून, आजही दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि परस्पर विश्वास असल्याचं तिनं सांगितलं आहे.