Veen Doghantali Hi Tutena या मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये चोरीच्या आरोपामुळे आनंद चुकीचं पाऊल उचलणार का?

veen doghantali hi tutena chori ananad dhakka

veen doghantali hi tutena chori ananad dhakka : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये चोरीच्या आरोपामुळे घरात निर्माण झालेला तणाव आणि आनंदच्या आयुष्यात घडणारी धक्कादायक घडामोड प्रेक्षकांना हादरवणारी ठरत आहे.

शुभ श्रावणी मालिकेत अलकनंदाला हवी असलेली सत्ता खरोखर मिळणार का? की श्रावणी तिचा डाव उधळून लावणार? पहा प्रोमो

shubha shravani serial new promo

shubha shravani serial new promo : झी मराठीवरील शुभा श्रावणी मालिकेच्या नव्या प्रोमोने कथानकात मोठी कलाटणी दिली आहे. श्रावणी आणि अलकनंदा यांच्यातील थेट भिडंत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असून सत्तेसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचणार आहे.

कोकणचा जावई किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा खास व्हिडीओ; ओले काजू सोलण्याची पद्धत ठरतेय चर्चेचा विषय

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर हिने शेअर केलेल्या ओल्या काजू सोलण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. “माझ्या घोवाला कोकण दाखवा” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर किरणची खास कमेंट आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत.

अनेक वेळा हार मानावी वाटली…”तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट; यशामागची कहाणी सांगताना म्हणाली..

tejashri pradhan struggle post

tejashri pradhan struggle post : तेजश्री प्रधान ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून यशामागील संघर्ष, गमावलेली माणसं आणि न हार मानण्याची जिद्द मांडली आहे. तिच्या प्रामाणिक शब्दांनी चाहत्यांनाही प्रेरणा दिली.

अंध मुलांच्या संस्थेत घेतला अनुभव; ‘स्टार प्रवाह’च्या नवी मालिका ‘आनंदी’ तून जाई खांडेकरची दमदार एन्ट्री

jai khandekar anandi serial star pravah new serial

jai khandekar anandi serial star pravah new serial : ‘स्टार प्रवाह’वरील नव्या प्रेरणादायी मालिकेत जाई खांडेकर प्रमुख भूमिकेत झळकणार असून अंध तरुणीच्या भूमिकेसाठी तिने अंध मुलांच्या संस्थेत खास वर्कशॉपही केलं आहे.

तुझ्या सोबतीने फेम अभिनेत्री एतशा संझगिरी अडकली लग्नबंधनात!

aetashaa sansgiri nishad bhoir wedding ceremony

aetashaa sansgiri nishad bhoir wedding ceremony : ‘तुझ्या सोबतीने’ फेम एताशा संसगिरी हिने अभिनेता निषाद भोईरसोबत २२ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चार वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली.

कर्करोगाशी लढणाऱ्या चिमुकल्याची इच्छा पूर्ण; जान्हवी किल्लेकरची भावुक भेट

janhvi killekar meets young cancer patient fan

janhvi killekar meets young cancer patient fan : दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देणाऱ्या छोट्या चाहत्याला भेटण्यासाठी जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात दाखल झाली. भावुक पोस्ट शेअर करत तिने सर्वांना त्या मुलासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.

काश्मीरमध्ये विदिशा म्हसकरचा ‘बुमरो’ डान्स; दाल लेकमधील खास क्षण व्हायरल

vidisha mhaskar kashmir bumro dance‌ video

vidisha mhaskar kashmir bumro dance‌ video : अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने काश्मीर दौऱ्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काश्मिरी वेशभूषेत ‘बुमरो’ गाण्यावर केलेल्या तिच्या सादरीकरणाने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.

कमळीचा प्लॅन यशस्वी! अन्नपूर्णा आजीचा दमदार कमबॅक, कामिनीला बसणार चपराक

kamali annapurna aji new twist

kamali annapurna aji new twist : कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजी मानसिक धक्क्यातून सावरताना दिसणार आहे. कमळीचा आक्रोश ऐकून आजी स्वतः उभी राहते आणि कामिनीला कानाखाली लगावते, असा जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे.

तारिणी-केदारचं खोटं लग्न उघड होणार? तारिणी मालिकेत नव्या पुराव्याने वाढला सस्पेन्स

Tarini Serial New Twist promo

Tarini Serial New Twist promo: तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट समोर येणार आहे. तारिणीच्या हाती लागलेला महत्त्वाचा पुरावा आणि निशीची शंका यामुळे तारिणी-केदारचे ‘नातं’ सर्वांसमोर उघड होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.