मिस इंदौर झाली मिसेस अर्णव! अभिजीत आमकरनं शेअर केले लग्नाचे खास क्षण

abhijit aamkar ishwari arnav lagnache photos

abhijit aamkar ishwari arnav lagnache photos : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अर्णव-ईश्वरीच्या लग्नाचा बहुप्रतीक्षित प्रसंग दाखवण्यात आला आहे. या खास क्षणांचे फोटो Abhijit Aamkar यांनी चाहत्यांसोबत शेअर केले असून, सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

“कबड्डी सामन्यासाठी Ketaki Kulkarni ची तयारी; म्हणाली, ‘डाएटची काळजी घेते, साखर टाळते’”

kabaddi sathi ketaki kulkarni preparation

kabaddi sathi ketaki kulkarni preparation : मालिकेतील अनिका म्हणून प्रसिद्ध झालेली Ketaki Kulkarni सध्या कबड्डीच्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. सराव, फिटनेस आणि डाएट यावर ती विशेष लक्ष देत असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

“१ वर्ष ५ महिन्यांचा प्रवास… आता ‘Lakhat Ek Amcha Dada’ मालिका बंद अभिनेत्रीच्या भावूक पोस्टने वाढवल्या चर्चा

lakhat ek amcha dada serial band zali

lakhat ek amcha dada serial band zali :

“‘वहिनी आल्या का?’ नेटकऱ्यांचा प्रश्न; शेजारी उभी ‘ती’ कोण Suraj Chavanचा फोटो व्हायरल”

suraj chavan photo vahini afva

suraj chavan photo vahini afva : ‘बिग बॉस मराठी’ फेम Suraj Chavan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच शेअर केलेल्या साऊथ इंडियन लूकमधील फोटोमध्ये त्याच्या शेजारी एक रहस्यमय मुलगी दिसत आहे. चेहरा झाकलेली ही ‘ती’ नेमकी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून, सोशल मीडियावर “वहिनी आल्या का?” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

ऐश्वर्या नारकरांचा रंगभूमीवर कमबॅक! अविनाश नारकरांसोबत नवे नाटक शेवग्याच्या शेंगा Aishwarya Narkar Natak

Aishwarya Narkar Natak

मराठी रंगभूमीवर लोकप्रिय जोडी Aishwarya Narkar आणि अविनाश नारकर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात २७ सप्टेंबरला होणार आहे.

प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण; ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मध्ये झळकणार Prajakta Koli Marathi Movie

Prajakta Koli Marathi Movie

Prajakta Koli पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत असून, हेमंत ढोमेच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात ती झळकणार आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघसह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असणार आहेत.

मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल चेतन वडनेरेचं स्पष्ट मत; म्हणाले, “ओळखीतलेच चार-पाच जण घेतले जातात”

marathi industry grupism chetan vadnere mat

marathi industry grupism chetan vadnere mat : मराठी इंडस्ट्रीत गटबाजीचं प्रमाण वाढल्याची चर्चा वारंवार होते. नुकताच लोकप्रिय अभिनेता Chetan Vadnere याने याबाबत उघडपणे मत व्यक्त करत इंडस्ट्रीतील कास्टिंग पद्धतीवर भाष्य केलं आहे.

‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग : रुपाली भोसलेची दमदार एंट्री, पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकली

lapandav Malika pahila bhag ani pratikriya

lapandav Malika pahila bhag ani pratikriya : स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘लपंडाव मालिकेचा पहिला भागाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. रुपाली भोसलेच्या ‘सरकार’च्या अभिनयाने आणि कृतिका देवच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना पहिल्याच भागात गुंतवून ठेवलं.

मालिकांमधील एकसारख्या भूमिका नाकारल्या; ‘लपंडाव’ मालिकेबद्दल चेतन वडनेरेची स्पष्ट भूमिका

chetan vadnere lapandav navi malika

chetan vadnere lapandav navi malika : लोकप्रिय मराठी अभिनेता Chetan Vadnere दीड वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘लपंडाव’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर तब्बल १० मालिकांना नकार दिल्यानंतर त्याने वेगळ्या भूमिकेची निवड का केली याबद्दल त्याने खास सांगितलं आहे.