शशांक केतकर यांचा स्पष्ट सवाल; ट्रोलिंगपेक्षा जबाबदारी महत्त्वाची, व्हायरल व्हिडीओनंतर पुन्हा व्यक्त झाला अभिनेता

shashank ketkar social awareness viral video

shashank ketkar social awareness viral video : अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून नागरिकांची जबाबदारी, स्वच्छता आणि प्रशासनाची भूमिका यावर ठाम मत मांडलं असून त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये रोशन भजनकर ची भावूक प्रेमकहाणी, प्रोमोमुळे प्रेक्षक भारावले

Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Emotional Love Story

Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Emotional Love Story : बिग बॉस मराठी ६ च्या घरात रोशन भजनकर ने त्याच्या संघर्षमय आयुष्याची आणि लव्ह मॅरेजची गोष्ट सांगितली असून, हा भावूक क्षण सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

चार नायिकांची एन्ट्री, सुमनच्या अपहरणाचा क्लू सापडला! ठरलं तर मग मध्ये मोठा खुलासा

tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist

tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist : ठरलं तर मग मालिकेत मकरसंक्रांतीच्या खास भागात अर्जुन-सायलीच्या आनंदावर संकटाचं सावट आहे. चार नायिकांच्या एन्ट्रीमुळे सुमनच्या अपहरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.

अंकिता वालावलकरची पहिली मकर संक्रांत ठरली अविस्मरणीय; गावात ३५० महिलांसाठी हळदीकुंकू, खास व्हिडीओ व्हायरल

ankita walawalkar first makar sankranti village

ankita walawalkar first makar sankranti village : लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत अंकिता वालावलकर साठी खास ठरली. सासूबाईंच्या इच्छेनुसार गावी साजऱ्या झालेल्या या सणाची झलक शेअर करत तिने भावनिक अनुभव व्यक्त केला.

शाई निघेल, पण आवाज नाही दाबला जाणार!” मतदानानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट; ‘रक्तात मराठी’ विधानाने चर्चेला उधाण

Tejaswini Pandit Municipal Corporation Election Voting and Marathi Pride

Tejaswini Pandit Municipal Corporation Election Voting and Marathi Pride : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतदानादरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी मतदानाचा हक्क बजावत मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अभिमान व्यक्त केला. त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

मतदान करून बाहेर पडताच अस्वच्छतेवर संताप; शशांक केतकर चा व्हिडीओ चर्चेत

shashank ketkar voting center outside garbage video

shashank ketkar voting center outside garbage video : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानादिवशी शशांक केतकर यांनी मतदान केंद्राबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत स्वच्छतेवर परखड भाष्य केलं आहे.

Bigg Boss Marathi 6 : ‘मुलीच सीझन गाजवणार’, उत्कर्ष शिंदेंची पुरुष स्पर्धकांवर जोरदार टीका

bigg boss marathi 6 utkarsh shinde post

bigg boss marathi 6 utkarsh shinde post : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्याच आठवड्यात घरातील खेळ रंगात आला असून, अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावरून पुरुष स्पर्धकांच्या निष्क्रिय खेळावर परखड मत व्यक्त केलं आहे.

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान गोंधळ, विशाल-ओमकारमध्ये जोरदार भिडंत

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task : Bigg Boss Marathi 6 मध्ये पहिल्या आठवड्यातच कॅप्टन्सी टास्कदरम्यान वादाला उधाण आलं असून विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यातील आक्रमक भिडंतीमुळे घरात खळबळ उडाली आहे.

Tharala Tar Mag 15 January Episode Update: अर्जुन जखमी, प्रियाची उडाली झोप; महिपत पोलिसांच्या ताब्यात

Tharala Tar Mag 15 January Episode Update

Tharala Tar Mag 15 January Episode Update : ठरलं तर मग मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागात अर्जुन जखमी झाल्याने घरात चिंता वाढते, तर महिपत पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर प्रिया आणि नागराजची घबराट उघड होते.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये भीषण वळण! अंशुमनच्या कटामुळे रोहनचा अपघात, स्वानंदीवर मोठं संकट

veen doghantali hi tutena rohan accident

veen doghantali hi tutena rohan accident : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने रचलेला कट उघड झाला असून रोहनच्या भीषण अपघातामुळे संक्रांतीच्या दिवशी स्वानंदीवर मोठं संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.