बाई काय हा लूक! Nikki Tamboli ने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Nikki Tamboli सध्या दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिचे सोशल मीडिया पोस्ट्स नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच शेअर केलेल्या तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.