‘साधी माणसं’ फेम Supriya Pathare यांनी बाप्पाकडे व्यक्त केली खास इच्छा.. म्हणाल्या..
लोकप्रिय अभिनेत्री Supriya Pathare यंदा त्यांच्या घरच्या बाप्पाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भावनिक झाल्या. मुलाच्या लग्नासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी बाप्पाकडे प्रार्थना केली असून चाहत्यांशी त्या खास भावना शेअर केल्या.