वीण दोघांतली ही तुटेना मालिकेमध्ये स्वानंदी अंशुमनला ठणकावून प्रतिउत्तर देणार..
veen doghantali hi tutena swanandi Anshuman pratyuttar promo :
veen doghantali hi tutena swanandi Anshuman pratyuttar promo :
veen doghantali hi tutena chori ananad dhakka : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये चोरीच्या आरोपामुळे घरात निर्माण झालेला तणाव आणि आनंदच्या आयुष्यात घडणारी धक्कादायक घडामोड प्रेक्षकांना हादरवणारी ठरत आहे.
shubha shravani serial new promo : झी मराठीवरील शुभा श्रावणी मालिकेच्या नव्या प्रोमोने कथानकात मोठी कलाटणी दिली आहे. श्रावणी आणि अलकनंदा यांच्यातील थेट भिडंत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असून सत्तेसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचणार आहे.
rohit parashuram anandi new serial star pravah : ‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर अभिनेता रोहित परशुराम नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
lakshmi niwas new promo marathi baghban trolling : झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कथानकातील एका भावनिक ट्रॅकमुळे अनेकांनी थेट ‘बागबान’ सिनेमाशी तुलना करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
paaru serial broadcast stopped final episode update : पारू मालिकेचं अचानक प्रसारण बंद झाल्याने प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता या मालिकेच्या शेवटच्या भागाबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त Kamali मालिकेत विशेष भाग प्रसारित होणार असून नायिका थेट रायगडावरून शिवजयंती साजरी करताना दिसणार आहे. प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
tarini maliket navin action twist : तारिणी मालिकेच्या आगामी भागात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार असून, केदारवर आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तारिणी रणरागिणीचा अवतार घेणार आहे. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
Devmanus मालिकेत अजितकुमारच्या आयुष्यात नवं वळण घेणारी नवी स्त्री दाखल होत आहे. आर्याच्या हत्येनंतर कथानकात वेगवान बदल घडत असताना या नव्या एन्ट्रीमुळे ‘देवमाणूस’चा खेळ अधिक गुंतागुंतीचा होणार आहे.
devmanus lali gopal new twist promo : देवमाणूस मालिकेत लाली आणि गोपाळच्या नात्यात अनपेक्षित वळण आले आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे कथानकाचा रोख बदलताना दिसत असून नेटकरीही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.