अखेर तारिणीला केदारवरील प्रेमाची जाणीव! ‘आय लव्ह यू’ म्हणतानाच लागली गोळी
tarini kedar love confession shocking twist : झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत आता भावनांचा आणि थराराचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे. केदारवरील प्रेमाची जाणीव होत असतानाच तारिणीवर जीवघेणा प्रसंग ओढावल्याने प्रेक्षकही भावुक झाले आहेत.