अखेर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत अमृताचं लग्न उदयसोबत; कावेरीसमोर नवा ड्रामा!

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist

kon hotis tu kay zalis tu malike madhe amruta uday lagn twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मध्ये आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कावेरीच्या लग्नानंतर अमृता पुन्हा धर्माधिकारी कुटुंबात सून म्हणून परतली असून यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय! ‘काजळमाया’ मालिकेची वेळ प्रसारणाआधीच बदलली; प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj : लोकप्रिय वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर लवकरच प्रसारित होणाऱ्या ‘काजळमाया’ या नवीन मालिकेची वेळ प्रदर्शनाआधीच बदलण्यात आली आहे. रात्री ११ वाजता होणाऱ्या या मालिकेचा स्लॉट साडेदहावर आणल्याने ‘तू ही रे माझा मितवा’च्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

घरोघरी मातीच्या चुली: ऐश्वर्याने उभ्या केलेल्या संकटातून जानकी कुटुंबाला कसं वाचवणार? प्रोमोमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबावर केलेले गंभीर आरोप आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. प्रोमोमध्ये ती संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी देताना दिसते. जानकी आता आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत अपूर्वा नेमळेकरची धडाकेबाज एन्ट्री; मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback

star pravah shubhavivah apurva nemlekar comeback : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत अपूर्वा नेमळेकर पुन्हा कमबॅक करत आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असून अभिनेत्री पहिल्यांदाच पोलीस अधिकारी म्हणून झळकणार आहे. जाणून घ्या तिच्या कमबॅकची खास माहिती.

स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री; ‘नशीबवान’ ठरली स्लॉट लीडर, ‘लपंडाव’नेही मारली दमदार झेप

star pravah navya malika trp nashibvan lapandav

star pravah navya malika trp nashibvan lapandav : ‘स्टार प्रवाह’ने प्रेक्षकांसमोर आणलेल्या दोन नव्या मालिकांना पहिल्याच आठवड्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आदिनाथ कोठारेच्या ‘नशीबवान’ने प्राइम स्लॉटमध्ये लीड घेतला, तर ‘लपंडाव’ने दुपारच्या सत्रात विक्रमी टीआरपी मिळवला.

“मालिकेत तिला रिप्लेस करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं” – तेजस्विनी लोणारीने सांगितलं प्रिय मराठेबद्दल

tejashwini lonari priya marathe replacement kissa

tejashwini lonari priya marathe replacement kissa : तेजस्विनी लोणारीने ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत प्रिया मराठेची जागा घेतली होती. या अनुभवाबद्दल तेजस्विनीने सांगितले की, “तिला रिप्लेस करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. प्रियाबद्दल माझ्या भावना आणि आदर अपरंपार आहेत.”

रुची जाईल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर: ‘काजळमाया’मध्ये साकारणार दमदार चेटकीणी पर्णिकाची भूमिका

ruchi jail kajalmaya malika telivision entry

ruchi jail kajalmaya malika telivision entry : ‘स्टार प्रवाह’च्या नवीन मालिकेत रुची जाईल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करत असून ती पर्णिका चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका खूप आव्हानात्मक असून रुचीच्या दमदार प्रदर्शनामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरणार आहे.

‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग : रुपाली भोसलेची दमदार एंट्री, पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकली

lapandav Malika pahila bhag ani pratikriya

lapandav Malika pahila bhag ani pratikriya : स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘लपंडाव मालिकेचा पहिला भागाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. रुपाली भोसलेच्या ‘सरकार’च्या अभिनयाने आणि कृतिका देवच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना पहिल्याच भागात गुंतवून ठेवलं.

शुभविवाह फेम कुंजिका काळविंटने मालिकेला दिला निरोप; लवकरच आई होणार असल्याची दिली गुडन्यूज

marathi serial shubhvivaah kunjika kalwanit nirup ani god news

marathi serial shubhvivaah kunjika kalwanit nirup ani god news : लोकप्रिय अभिनेत्री Kunjika Kalwanit हिने ‘शुभविवाह’ मालिकेला निरोप दिला असून ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.