‘मुरांबा’ मालिकेत अक्षयचा जबरदस्त बदललेला लूक; रमा पुन्हा जवळ येणार का? प्रोमोमुळे चर्चा
muramba akshay new look rama love promo : मुरांबा मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अक्षयचा पूर्णपणे बदललेला लूक आणि रमासाठीचा ठाम प्रयत्न प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. रमा-अक्षय पुन्हा एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता शिगेला.