साखरपुडा मोडणार! कमळी मालिकेत कमळी उघड करणार कामिनीचा डाव; अन्नपूर्णा आजींचा जोरदार थप्पड ट्विस्ट
kamali serial engagement twist promo : कमळी मालिकेत अनिका-हृषीच्या साखरपुड्यात येणार जबरदस्त ट्विस्ट; कामिनीच्या धूर्त डावामुळे उघड होणार सत्य आणि कमळी करणार अडचणीतून प्राजक्ताची सुटका.