श्रेयस तळपदेच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण; दीप्तीसाठी भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला..

shreyas talpade 21st wedding anniversary deepti post

shreyas talpade 21st wedding anniversary deepti post : मराठी आणि बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस तळपदे याने लग्नाच्या २१व्या वाढदिवसानिमित्त पत्नी दीप्तीसाठी खास भावनिक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आई माझी सगळ्यात मोठी ताकद होती” – योगिता चव्हाणचा दिवंगत आईबद्दल भावनिक खुलासा

yogita chavan emotional talk about mother

मराठी अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी अलीकडेच त्यांच्या दिवंगत आईबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. आईचा पाठिंबा आणि संस्कारच आजच्या योगिता चव्हाण घडवण्यात महत्त्वाचा ठरल्याचं त्यांनी सांगितलं.

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्त्री सन्मानासाठी स्वानंदीचा मोठा निर्णय अंशुमनचा खरा चेहरा उघड होणार?

veen doghantali hi tutena swanandi anshuman truth

veen doghantali hi tutena swanandi anshuman truth : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. अंशुमनचं खरे रूप उघड करण्यासाठी स्वानंदी निर्णायक पाऊल उचलणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

सावळ्याची जणू सावली’ : दीड वर्षांची प्रतीक्षा संपणार, सावलीच्या आवाजाचं सत्य अखेर उघड

Savalyachi Janu Savali Savali voice truth exposed

Savalyachi Janu Savali Savali voice truth exposed : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अखेर तो क्षण येणार आहे, ज्याची प्रेक्षक गेली दीड वर्षे वाट पाहत होते. सावलीच्या आवाजामागचं सत्य रंगमंचावर सर्वांसमोर उघड होणार आहे.

हेमलता बाणे पाटकर खंडणी प्रकरणानंतर अर्चना पाटकरांच्या पाठीशी उभी राहिली अश्विनी महांगडे भावनिक पोस्ट व्हायरल

ashwini mahangade archana patkar support

ashwini mahangade archana patkar support :

भावाच्या लग्नात रितिका श्रोत्रीची धमाल, संगीत सोहळ्यात ‘डोला रे डोला’वर झक्कास डान्स

ritika shrotri brothers wedding sangeet dance

ritika shrotri brothers wedding sangeet dance : मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्री हिच्या भावाच्या लग्नातील संगीत सोहळ्यातील खास डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिमरी साडीतील तिच्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

कृतज्ञतेचा भावूक व्हिडीओ शेअर करत संकर्षण कर्‍हाडे म्हणतोय – प्रेक्षकांचं प्रेमच माझी खरी कमाई

sankarshan karhade gratitude video 2025

sankarshan karhade gratitude video 2025 : मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकार संकर्षण कर्‍हाडे याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओतून २०२५ या वर्षासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले असून २०२६ मध्ये अधिक प्रामाणिकपणे मनोरंजन करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Milind Gawali Post: सरतं वर्ष, आठवणींचा प्रवास आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी – मिलिंद गवळींची भावुक पोस्ट चर्चेत

milind gawali emotional post on ending year 2025

milind gawali emotional post on ending year 2025 : मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली सरत्या वर्षाची भावुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासावर त्यांनी प्रांजळपणे भाष्य केलं आहे.

समुद्रासमोर माणूस हतबल! अंशुमन विचारे यांचा कोकणातील थरारक अनुभव, व्हिडीओ शेअर करत दिला महत्त्वाचा इशारा

anshuman vichare konkan sea shocking incident

anshuman vichare konkan sea shocking incident : कोकणात सुट्टी घालवताना मराठी अभिनेता अंशुमन विचारे यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या एका भयानक घटनेने त्यांना अस्वस्थ केलं. समुद्रात अडकलेल्या तिघांपैकी एकाचा जीव गेला, तर उरलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलं.

राजकारणात पतीसोबत खांद्याला खांदा; समाधान सरवणकरांसाठी तेजस्विनी लोणारीची साथ चर्चेत

mumbai bmc election samadhan sarvankar with tejaswini lonari

mumbai bmc election samadhan sarvankar with tejaswini lonari : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे गटाने सरवणकर कुटुंबाला उमेदवारी दिली असून समाधान सरवणकरांचा अर्ज दाखल करताना अभिनेत्री तेजस्विनी लोणारी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.