बिग बॉस मराठी ६ मुळे कलर्स मराठी च्या मालिकांच्या वेळेत मोठे बदल!

colors marathi big boss marathi new serials time table

colors marathi big boss marathi new serials time table : Colors Marathi वरील बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होत असून यामुळे वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत.

कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिका बंद, नंदिनी वैद्यने शेअर केली पोस्ट

star pravah kon hotis tu kay zhalis tu serial off air

star pravah kon hotis tu kay zhalis tu serial off air : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका अवघ्या आठ महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शेवटच्या भागाची झलक अभिनेत्री नंदिनी वैद्य यांनी शेअर केली असून वाहिनीच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत.

प्रेमासाठी सगळी सीमा ओलांडणार! लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत जिवा–काव्याचं ‘लग्नासाठी कायपण’ मिशन सुरू

lagnanantar hoilach prem jiva kavya mission

lagnanantar hoilach prem jiva kavya mission :

रिंकू राजगुरूचा लावणी डान्स व्हायरल, नऊवारीत केलं भन्नाट सादरीकरण

rinku rajguru lavani dance video viral

rinku rajguru lavani dance video viral : रिंकू राजगुरू हिने लता मंगेशकरांच्या अजरामर लावणीवर केलेल्या नृत्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. पारंपरिक वेशभूषा आणि नजाकतीने सादर केलेल्या लावणीने चाहत्यांची मनं जिंकली.

ग्लॅमरच्या पलीकडे मातीशी नातं जपणारी अश्विनी महांगडे मामाच्या शेतातील फोटो चर्चेत

ashwini mahangade uncle farm photos

ashwini mahangade uncle farm photos : टीव्ही आणि चित्रपटांतून लोकप्रिय ठरलेली अश्विनी महांगडे सध्या सोशल मीडियावर तिच्या मामाच्या शेतातील साध्या, आपुलकीच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. मातीशी जोडलेली तिची ओळख पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनाला भिडली आहे.

इजिप्तमधून श्रेया बुगडेचा ग्लॅमरस न्यू इयर सेलिब्रेशन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

shreya bugde new year egypt bold look

shreya bugde new year egypt bold look : कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिनं पतीसोबत इजिप्तमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करताना शेअर केलेले बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

नवीन वर्षाची दमदार सुरुवात! ‘कमळी’ मालिकेने ४.२ टीआरपीसह झी मराठीवर मिळवलं नंबर वन स्थान

kamali serial zee marathi trp number one

kamali serial zee marathi trp number one : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीने २०२६ च्या सुरुवातीलाच ४.२ टीआरपी मिळवत विक्रमी यश संपादन केलं असून ९ वाजताच्या स्लॉटमध्येही ही मालिका आघाडीवर ठरली आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये सागर कारंडेची एन्ट्री? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

bigg boss marathi 6 sagar karande rumours

bigg boss marathi 6 sagar karande rumours : बिग बॉस मराठी ६ सुरू होण्याआधीच स्पर्धकांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच अभिनेता सागर करांडे याच्या एका पोस्टमुळे तो बिग बॉसच्या घरात जाणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Tharala Tar Mag : भर रस्त्यात सचिनचे चाळे, अस्मिता कोसळली; घरात वादळ

tharala tar mag sachin affair and suman mangalsutra twist

tharala tar mag sachin affair and suman mangalsutra twist : ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात एकीकडे सुमनचं गुपित उघड होतं, तर दुसरीकडे सचिन परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडला जातो. नातेसंबंध, फसवणूक आणि कटकारस्थानांमुळे कथा अधिकच ताणतणावपूर्ण झाली आहे.

प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरा केला वर्षाचा शेवट; चुलीवरचं जेवण, डान्स आणि आठवणींनी भरलेला ३१ डिसेंबर

prajakta mali with family 31 december celebration

prajakta mali with family 31 december celebration : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस कोणत्याही पार्टीशिवाय, आपल्या कुटुंबासोबत साध्या पण खास पद्धतीने साजरा केला. तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंनी चाहत्यांची मनं जिंकली.