प्राजक्ता गायकवाड लग्नाच्या चर्चेत; घरच्यांनी होणाऱ्या जावयाला विचारलेल्या एका प्रश्नाने रंगली गंमत
prajakta gaikwad marriage question story : प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याच्या नवीन प्रवासाबद्दल खुलून बोलत आहे. एका मुलाखतीत तिने घरच्यांनी होणाऱ्या जावयाला विचारलेल्या मजेशीर प्रश्नाची आठवण सांगितली आणि दोन्ही कुटुंबातील प्रेम व आदराची मनापासून प्रशंसा केली.