स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम आभा बोडस सायकॉलॉजीचं शिक्षण घेत असून, शूटिंगसोबत अभ्यासही करते
aabha bodas education and new serial interview : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आभा बोडस आता उच्च शिक्षणासोबत नवीन मालिकेच्या शूटिंगमध्ये गुंतली आहे. सायकॉलॉजी शिकत असलेल्या आभा सेटवरच अभ्यास करत असल्याचे सांगत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.