असं रागावू नकोस… बिग बॉस मराठी होस्टिंगवर रितेश देशमुखला आईंचा खास सल्ला

riteish deshmukh big boss marathi mother advice

riteish deshmukh big boss marathi mother advice : बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू होण्याआधी रितेश देशमुख ने आपल्या होस्टिंगबद्दल आणि आईंच्या भावनिक सल्ल्याबद्दल केलेला खुलासा सध्या चर्चेत आहे.

सचिनचा खोटा रोमान्स, नागराजवर सुमनची नजर! आजचा ‘ठरलं तर मग’ भाग पाहिला विसरू नका

Tharala Tar Mag 6 January 2026 Twist Today Episode

Tharala Tar Mag 6 January 2026 Twist Today Episode : ठरलं तर मग मालिकेच्या 6 जानेवारी 2026 च्या भागात सुभेदारांच्या घरी आनंदाचं वातावरण असतानाच सुमन नागराजच्या मागावर निघते, तर सचिन साक्षीच्या पैशांवर अस्मितासाठी नाटकं करत घरात तणाव निर्माण करतो.

२०० भागांनंतर कमळी-हृषीचा धमाकेदार रेट्रो डान्स, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

kamali serial new year party dance video

kamali serial new year party dance video : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेत न्यू इयर पार्टीदरम्यान मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. कथानकातील नाट्याबरोबरच कमळी-हृषीच्या रेट्रो डान्स व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी अभिनेत्री गायत्री दातारच्या घरी लग्नाची चाहूल; ‘सुपारी फुटली’ व्हिडीओ व्हायरल

gayatri datar lagn supari footli

gayatri datar lagn supari footli : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असून आता या यादीत गायत्री दातार हिचं नावही सामील झालं आहे. अभिनेत्रीच्या घरी ‘सुपारी फुटली’ असून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

झी मराठीचा हुकमी एक्का! बिग बॉस मराठी ६ ला टक्कर देण्यासाठी ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम

bigg boss marathi 6 zee marathi battle

bigg boss marathi 6 zee marathi battle : बिग बॉस मराठी ६ च्या सुरूवातीस झी मराठी वाहिनीने टीआरपीमध्ये टक्कर देण्यासाठी ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा महासंगम लाँच केला आहे. रात्री ८ वाजताच्या वेळेत प्रेक्षकांना दीड तासाचा धमाका पाहायला मिळणार आहे.

ठरलं तर मग मध्ये सचिनची नीच चाल समोर! बायकोसाठी गर्लफ्रेंडकडून पैसे, सायलीने ऐकलं प्रियाचं महिपतविषयीच बोलणं

tharala tar mag sachin priya sayli new twist

tharala tar mag sachin priya sayli-new twist : ठरलं तर मग मालिकेच्या ५ जानेवारीच्या भागात सायलीने प्रियाचं महिपतविषयीचं बोलणं ऐकलं, तर दुसरीकडे सचिनने बायकोसाठी गर्लफ्रेंडकडून पैसे घेऊन कळस गाठला.

रुपेरी पडद्यावरून थेट राजकारणात प्रवेश; नुपूर सावजी नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात

nupur savji nashik municipal corporation election

nupur savji nashik municipal corporation election : मराठी अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण केलेल्या नुपूर सावजी यांनी आता राजकारणात पाऊल ठेवलं आहे. भाजपकडून नाशिक महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सावळ्याची जणू सावली’मधील सावलीची मोहिनी कायम; सोशल मीडियावर प्राप्ती रेडकरचा लाल ड्रेसमधील व्हिडीओ चर्चेत

prapti redkar savalyachi janu savli instagram video

prapti redkar savalyachi janu savli instagram video : झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये तिचा लाल ड्रेसमधील लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अखेर नाव घेऊन शशांक केतकरचा थेट आरोप; पैसे न दिल्याचा व्हिडिओ बनवत निर्मात्याची पोलखोल, स्क्रीनशॉट्सही सोशल मीडियावर शेअर

shashank ketkar mandar devasthali payment controversy

shashank ketkar mandar devasthali payment controversy : शशांक केतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘हे मन बावरे’ मालिकेच्या निर्मात्यांकडून आजही पैसे आणि टीडीएस न मिळाल्याचा गंभीर आरोप केला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेला पडदा, मंदर जाधवांची भावनिक पोस्ट चर्चेत

mandar jadhav kon hotis tu kay zhalis tu malika band

mandar jadhav kon hotis tu kay zhalis tu malika band : स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकांच्या आगमनामुळे मंदार जाधव यांची लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतेय. अभिनेत्याच्या पोस्टमुळे चाहत्यांच्या आठवणींना उजाळा.