Bigg Boss Marathi 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर प्रचंड वाद; राखी सावंतच्या वक्तव्यावर प्राजक्ता भडकली

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये राखी सावंत आणि प्राजक्ता शुकरे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळणार आहे. व्हॅलेंटाइन्स स्पेशल अॅक्टिव्हिटीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घरात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम : पार्थकडून काव्याचा स्वीकार, रम्याच्या मनात वादळ; कथानकाला नवा वळण

lagnanantar hoilch prem parth kavya prem nava valan

lagnanantar hoilch prem parth kavya prem nava valan : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या ताज्या भागात पार्थने काव्याला संपूर्णपणे स्वीकारल्याने प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू झाला असून रम्याच्या वागण्यातून पुढील मोठ्या ट्विस्टचे संकेत मिळत आहेत.

डेटिंग अँप पासून लग्नापर्यंतचा प्रवास; गायत्री दातार आणि श्रीकांत चवरे यांची खास लव्हस्टोरी चर्चेत

gayatri datar love story dating app marriage

gayatri datar love story dating app marriage : गायत्री दातार हिची लव्हस्टोरी कोणत्याही सिनेमी कथेसारखी नाही, तर अगदी साधी, खरी आणि मनाला भिडणारी आहे. डेटिंग अॅपपासून ते कुटुंबाच्या संमतीपर्यंतचा हा प्रवास विशेष ठरतो

Bigg Boss Marathi 6 Week 5 : घरातून आयुष संजीव आणि करण सोनावणे यांचा प्रवास संपला, प्रेक्षकांना मोठा धक्का

bigg boss marathi 6 week 5 elimination ayush Sanjiv karan sonwane

bigg boss marathi 6 week 5 elimination ayush Sanjiv karan sonwane : बिग बॉस मराठी ६ च्या पाचव्या आठवड्यात डबल एलिमिनेशनचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला असून आयुष संजीव आणि करण सोनावणे यांचा घरातील प्रवास अखेर संपला आहे.

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीच्या प्रेमाचा गोड क्षण, तर साक्षीच्या वेड्या प्रेमामुळे वाढणार नवं संकट

tharala tar mag serial love politics new twist

tharala tar mag serial love politics new twist : ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन-सायलीचं प्रेम खुलताना दिसतं, तर दुसरीकडे साक्षी सचिनच्या प्रेमात इतकी बुडते की अस्मितासाठी धोका निर्माण होतो.

गुलाब, लाल साडी आणि बोल्ड अदा! व्हॅलेंटाईनला जान्हवी किल्लेकरचा खास अंदाज

janhavi killekar valentine photoshoot red saree

janhavi killekar valentine photoshoot red saree : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जान्हवी किल्लेकर ने सादर केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्री श्वेता खरात ने व्यक्त केलं प्रेम चाहत्यांना पडला प्रश्न – कोण आहे तिचा खास व्यक्ती?

sweta kharat romantic valentine post

sweta kharat romantic valentine post : व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी श्वेता खरात हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं असून तिच्या प्रेमकथेबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

शेवटचा भाग, ना निरोपाचा प्रोमो; झी मराठीची पारू मालिका अचानक बंद? प्रेक्षकांमध्ये संभ्रम

paaru serial suddenly ended

paaru serial suddenly ended : पारू मालिका कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ऑफ एअर झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्य नायिकेच्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रेक्षकांचा गोंधळ आणखी वाढला आहे.

लाखात एक आमचा दादा’नंतर नितीश चव्हाण पुन्हा चर्चेत; भक्तीमय गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला

nitish chavan new bhakti song appearance

nitish chavan new bhakti song appearance : लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्या दादानंतर नितीश चव्हाण आता महादेवाच्या भक्तीमय गाण्यात झळकतोय. नव्या प्रोजेक्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.