राखी सावंतच्या वक्तव्यांवर दिपाली सय्यदचा संताप; ‘संसार टिकवणं सोपं नाही’

deepali sayyad on rakhi sawant big boss marathi 6 controversy

deepali sayyad on rakhi sawant big boss marathi 6 controversy : ‘बिग बॉस मराठी 6’नंतर राखी सावंतच्या आरोपांवर दिपाली सय्यदची पहिली प्रतिक्रिया; ‘स्त्रीने स्त्रीचा आदर करायला हवा’

राखी सावंत”बद्दल विशाल कोटियनचं मोठं वक्तव्य; झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच…

rakhi sawant vishal kotian statement big boss marathi 6

rakhi sawant vishal kotian statement big boss marathi 6 : “बिग बॉस मराठी ६” संपल्यानंतरही “राखी सावंत” आणि “विशाल कोटियन”ची मैत्री व गेमबद्दलची चर्चा रंगतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशालने राखीच्या खेळ आणि व्यक्तिमत्त्वावर सविस्तर भाष्य केलं.

राखी सावंतच्या प्रेमाला राकेश बापटचा स्पष्ट प्रतिसाद; “आम्ही फक्त मित्र…”

rakhi sawant rakesh bapat friendship reaction bigg boss marathi

rakhi sawant rakesh bapat friendship reaction bigg boss marathi : “राखी सावंत”ने जाहीरपणे प्रेम व्यक्त केल्यानंतर “राकेश बापट”ने दिलेला स्पष्ट प्रतिसाद सध्या चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तयार झालेल्या या नात्याबद्दल राकेशने मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

राकेश बापट रिलेशनशिपमध्ये? राखी सावंतचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

rakesh bapat relationship rakhi sawant statement

rakesh bapat relationship rakhi sawant statement : “राकेश बापट”बद्दल “राखी सावंत”ने केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. तिच्या एकतर्फी प्रेमाच्या कबुलीजबाबासोबतच राकेशच्या आयुष्यात ‘कोणीतरी खास’ असल्याचा संकेत तिने दिला आहे.

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतचा अनुश्री मानेवर थेट आरोप, गेमवर उघडपणे टीका

bigg boss marathi 6 rakhi sawant on anushri mane controversy

bigg boss marathi 6 rakhi sawant on anushri mane controversy : बिग बॉस मराठी ६ मध्ये रंगत आलेली स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असताना राखी सावंतने अनुश्री मानेच्या खेळावर जोरदार टीका केली आहे. “तिचा गेम मला अजिबात आवडत नाही”, असे स्पष्ट शब्दांत तिने मत मांडले.

राखी सावंतचा ‘Bigg Boss Marathi Season 6’ मधील प्रवास संपला

rakhi sawant bigg boss marathi season 6 eviction update

rakhi sawant bigg boss marathi season 6 eviction update : “राखी सावंत” हिचा “Bigg Boss Marathi Season 6” मधील प्रवास आता अधिकृतपणे संपला असून तिने घराला निरोप दिला आहे. तिच्या हटके गेमप्ले, एंटरटेनमेंट आणि भावनिक क्षणांमुळे हा प्रवास प्रेक्षकांसाठी लक्षात राहणारा ठरला.

Bigg Boss Marathi 6 मध्ये पुन्हा गोंधळ! राखी सावंतचा नियमभंग, प्राजक्तावर पीठ फेकलं अन् खुर्ची पाडल्याने वाद पेटला

bigg boss marathi 6 rakhi sawant vad nomination

bigg boss marathi 6 rakhi sawant vad nomination : बिग बॉस मराठी ६ च्या घरात ३८व्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राखी सावंतच्या वागणुकीमुळे घरात तणाव वाढला असून सहाव्या आठवड्यात तब्बल नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss Marathi 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर प्रचंड वाद; राखी सावंतच्या वक्तव्यावर प्राजक्ता भडकली

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka

bigg boss marathi 6 rakhi prajakta vad bhaucha dhakka : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये राखी सावंत आणि प्राजक्ता शुकरे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळणार आहे. व्हॅलेंटाइन्स स्पेशल अॅक्टिव्हिटीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घरात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

Rakhi Sawant : टीआरपी क्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस १९’ मध्ये धमाकेदार पुनरागमनाची चर्चा !

Rakhi Sawant Bigg Boss 19 Update

Rakhi Sawant Bigg Boss 19 Update : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत भारतात परतताच तिने ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्रीबाबत मोठा खुलासा केला. तिच्या वक्तव्यामुळे प्रेक्षक आणि सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.