Bigg Boss Marathi 6: राखी सावंतचा अनुश्री मानेवर थेट आरोप, गेमवर उघडपणे टीका

bigg boss marathi 6 rakhi sawant on anushri mane controversy

bigg boss marathi 6 rakhi sawant on anushri mane controversy : बिग बॉस मराठी ६ मध्ये रंगत आलेली स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असताना राखी सावंतने अनुश्री मानेच्या खेळावर जोरदार टीका केली आहे. “तिचा गेम मला अजिबात आवडत नाही”, असे स्पष्ट शब्दांत तिने मत मांडले.