अमित भानुशालीचा जुन्या बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स; ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल!

amit bhanushali dance video tharala tar mag

amit bhanushali dance video tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली याने २३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर मेकअप रुममध्ये केलेला जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांसह सहकलाकारांनीही या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पार्थ देणार काव्याला खास मंगळसूत्र; प्रेमाच्या नवीन प्रवासाची रोमँटिक झलक!

lagnanantar hoilach prem parth kavya mangalsutra new promo

lagnanantar hoilach prem parth kavya mangalsutra : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ अखेर काव्यावरील प्रेमाची पहिली खूण म्हणून तिला खास मंगळसूत्र देणार आहे. या सुंदर क्षणाचा प्रोमो पाहून ‘काव्यार्थ’ चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आहे.

सावळ्याची जणू सावली’ फेम निशाद भोईरला मिळाली सिनेमाची संधी; ट्रेनमध्ये लागलं ‘गोंधळ’चं पोस्टर पाहून झाला भावूक

nishad bhoir gondhal Marathi cinema poster

nishad bhoir gondhal Marathi cinema poster : मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता निशाद भोईर आता ‘गोंधळ’ या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ट्रेनमध्ये आपल्या पोस्टरचं दर्शन होताच त्याने व्यक्त केली भावूक प्रतिक्रिया.

कमळी फेम केतकी कुलकर्णीला लहानपणी होता दुर्मीळ आजार; अभिनेत्रीच्या आईने सांगितला भावनिक अनुभव

ketaki kulkarni childhood illness story

ketaki kulkarni childhood illness story : ‘कमळी’ मालिकेत अनिका म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या केतकी कुलकर्णीबद्दल तिच्या आईने लहानपणीचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे. पाचव्या वर्षी झालेल्या आजारामुळे केतकीचा श्वास रोखला जायचा, असा खुलासा तिच्या आईने एका मुलाखतीत केला आहे.

लग्नाच्या वाढदिवशीच हक्काचं घर! पुष्कर सरद आणि अमृता चंद्रप्रभा यांच्या स्वप्नपूर्तीचा खास क्षण

pushkar sarad amruta chandraprabha new home

pushkar sarad amruta chandraprabha new home : मराठी टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं पुष्कर सरद आणि अमृता चंद्रप्रभा यांनी अखेर त्यांचं स्वप्नवत घर घेतलं आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गृहप्रवेश करत चाहत्यांशी आनंद शेअर केला आहे.

बाय बाय मुंबई” म्हणत प्राजक्ता माळी झाली रवाना; चाहत्यांना पडला प्रश्न – कुठे चालली प्राजक्ता?

prajakta mali nagpur journey news

prajakta mali nagpur journey news : प्राजक्ता माळीने नुकताच शेअर केलेला इंस्टाग्राम स्टोरी फोटो पाहून तिचे चाहते थोडेसे चिंतेत पडले. अभिनेत्रीने मुंबईला बाय बाय करत “मी लवकरच परत येईन” असे लिहिल्यानंतर चर्चेला उधाण आलं. पण काही तासांतच तिच्या नव्या पोस्टने या गूढाचा शेवट झाला.

सुबोध भावेने वाढदिवसानिमित्त घेतला अनोखा संकल्प; २५ महिन्यांसाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना देणार आर्थिक मदत

subodh bhave supports society for 25 months Donation

subodh bhave supports society for 25 months Donation : अभिनेता सुबोध भावे याने आपल्या ५०व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी मोठं पाऊल उचललं आहे. पुढील २५ महिन्यांपर्यंत महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना तो नियमित आर्थिक सहाय्य देणार असून, या उपक्रमाची सुरुवात बीडमधील शांतीवन संस्थेपासून झाली आहे.

हा संसार नाही, ही तडजोड आहे!’ — समर आणि स्वानंदीची अनोखी सप्तपदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नव्या वळणाची चाहूल

Veen Doghatli Hi Tutena Saptapadi Twist Samar Swanandi New Compromise

Veen Doghatli Hi Tutena Saptapadi Twist Samar Swanandi New Compromise : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या लग्नाचा प्रसंग सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. नव्या प्रोमोमध्ये दोघांनी घेतलेल्या अनोख्या वचनांनी प्रेक्षकांना भावूक केले आहे.

एसी नव्हता, मेकअप रूम नव्हती, तरीही चार वर्षं आनंदात गेली”; धनश्री काडगावकरने सांगितला ‘तुझ्यात जीव रंगला’च्या शूटिंगचा किस्सा

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience : अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, सेटवर सुविधा कमी असल्या तरी अनुभव मात्र अमूल्य होता.

दीप्ती केतकर पुन्हा नव्या रुपात; ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका या दिवशी पासून होणार सुरू

Dipti Ketkar,

मराठी मालिकांच्या दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री दीप्ती केतकर Dipti Ketkar आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या आगामी मालिकेत ती अनुप्रिया नावाच्या भूमिकेत झळकणार असून, ही मालिका १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार आहे.