मंदार जाधवचा नवा लूक प्रेक्षकांसमोर; ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेसाठी घटवलं वजन!
स्टार प्रवाहवरील आगामी मालिका 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेत मंदार जाधव mandar jadhav प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने यश या नव्या पात्रासाठी वजन घटवण्यापासून ते व्यक्तिमत्त्वातील बारकावे शिकण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली आहे.
Read More