रश्मिका मंदाना होणार आई? व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

Rashmika Mandanna pregnancy rumors

Rashmika Mandanna pregnancy rumors : अभिनेत्री “रश्मिका मंदाना” हिने शेअर केलेल्या एका खास व्हिडीओमुळे ती लवकरच आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे.

रजत दलाल ने गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न; ‘नव्या आयुष्याची सुरुवात’ म्हणत शेअर केले सुंदर फोटो

Rajat Dalal Wedding: Beginning of a New Life

Rajat Dalal Wedding: Beginning of a New Life : “रजत दलाल” ने आपल्या गर्लफ्रेंडसोबत गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सुंदर फोटोंमुळे ही बातमी चर्चेत आली आहे.

द ५०’चा बादशाह शिव ठाकरे ! ५० लाख जिंकून चाहत्याला दिली मोठी भेट

shiv thakare the 50 vijeta reality show

shiv thakare the 50 vijeta reality show : शिव ठाकरे ने ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमध्ये विजेतेपद मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. त्याच्या या विजयामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून त्याने जिंकलेली रक्कम एका नशीबवान चाहत्याला मिळाली आहे.

शिव ठाकरे ची नवी झेप! अमरावतीत ‘Amraa Studio Salons’ची दमदार सुरुवात, आजीच्या हस्ते उद्घाटन

shiv thakare amravati salon new business launch

shiv thakare amravati salon new business launch : मनोरंजन क्षेत्रात गाजणाऱ्या शिव ठाकरे ने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत अमरावतीत स्वतःचं ‘Amraa Studio Salons’ सुरू केलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजीच्या हस्ते उद्घाटन करत त्याने भावुक पोस्टही शेअर केली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिजीत सावंत यांची लक्झरी BMW X5 कार खरेदी, कुटुंबासह साजरा केला आनंदाचा क्षण

abhijeet sawant buys bmw x5 on gudhipadwa

abhijeet sawant buys bmw x5 on gudhipadwa : गुढीपाडव्याच्या शुभदिनी अभिजीत सावंत यांनी BMW X5 ही आलिशान कार खरेदी केली. कुटुंबासोबत पूजा करत नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पुण्यात आली मृणाल ठाकूर; दगडूशेठ गणपतीचं घेतलं मनोभावे दर्शन, फोटो झाले व्हायरल

mrunal thakur pune dagdusheth ganpati darshan

mrunal thakur pune dagdusheth ganpati darshan : मृणाल ठाकूर ने पुण्यात येताच प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. साध्या पारंपरिक लूकमध्ये तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून तिच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.

रेवा कौरसे ची ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री? घरात रंगणार नवा ग्लॅमरस ट्विस्ट

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry : ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये सातव्या आठवड्यात समीकरणं बदलत असताना हिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. हिंदी मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केलेली रेवा कौरसे घरात आल्यास अनुश्री, तन्वी आणि रुचितासाठी मोठं आव्हान ठरू शकते.

अजिंक्य राऊतचा ‘पान की दुकान’ गाण्यावर भन्नाट डान्स; लोकप्रिय अभिनेत्रीनेही केलं कौतुक

ajinkya raut dance on pan ki dukan song video

ajinkya raut dance on pan ki dukan song video : अजिंक्य राऊत ने शाहिद कपूरच्या ‘पान की दुकान’ गाण्यावर केलेल्या दमदार डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांसोबतच एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही त्याच्या स्टेप्सचे मनापासून कौतुक केले आहे.

तारिणी-केदारचं खोटं लग्न उघड होणार? तारिणी मालिकेत नव्या पुराव्याने वाढला सस्पेन्स

Tarini Serial New Twist promo

Tarini Serial New Twist promo: तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट समोर येणार आहे. तारिणीच्या हाती लागलेला महत्त्वाचा पुरावा आणि निशीची शंका यामुळे तारिणी-केदारचे ‘नातं’ सर्वांसमोर उघड होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

मुंबईच्या वांद्र्यात तेजस्वी प्रकाशचे आलिशान घर; तब्बल ७.६३ कोटींची गुंतवणूक चर्चेत

Tejasswi Prakash buys a luxurious home in Mumbai Bandra area

Tejasswi Prakash buys a luxurious home in Mumbai Bandra area : ‘बिग बॉस १५’ विजेती तेजस्वी प्रकाश हिने मुंबईतील वांद्रे परिसरात ७.६३ कोटींचे लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. दुबई आणि गोव्यानंतर आता मुंबईत केलेल्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.