९ वर्षांचं नातं संपलं अन् आयुष्याने घेतला टर्न… बिग बॉसपूर्वी शिव ठाकरेच्या ब्रेकअपची कहाणी

shiv thakare 9 years relationship breakup before bigg boss marathi

shiv thakare 9 years relationship breakup before bigg boss marathi : “९ वर्षे मी रिलेशनशिपमध्ये होतो…” असं सांगत शिव ठाकरेने त्याच्या खासगी आयुष्यातील भावनिक प्रवास उलगडला. बिग बॉस मराठीमध्ये जाण्यापूर्वीच त्याचं ब्रेकअप झाल्याचं त्याने कबूल केलं.

शिव ठाकरेचा विशाल कोटियनला जोरदार सपोर्ट; चाहत्यांना केलं खास आवाहन

shiv thakare supports vishal kotian voting campaign

shiv thakare supports vishal kotian voting campaign : शिव ठाकरेने सोशल मीडियावरून विशाल कोटियनला दिलेला सपोर्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन करत हा गेम आता अधिक रंगतदार झाला आहे.

द ५०’चा बादशाह शिव ठाकरे ! ५० लाख जिंकून चाहत्याला दिली मोठी भेट

shiv thakare the 50 vijeta reality show

shiv thakare the 50 vijeta reality show : शिव ठाकरे ने ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमध्ये विजेतेपद मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. त्याच्या या विजयामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून त्याने जिंकलेली रक्कम एका नशीबवान चाहत्याला मिळाली आहे.

लग्नाच्या फोटोवर प्रँक पडला महागात, शिव ठाकरेला आईचा ओरडा आणि लोकांची टीका

shiv thakare wedding photo social media prank

shiv thakare wedding photo social media prank : शिव ठाकरे ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोमुळे मोठा गैरसमज निर्माण झाला. या फोटोमागचं सत्य सांगताना त्याने स्वतःवर आलेल्या टीकेबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

शिव ठाकरे विवाहबंधनात; अचानक शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का

shiv thakare marriage surprises

shiv thakare marriage surprises : शिव ठाकरे याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

घराला आग लागली तेव्हा थोडक्यात बचावला शिव ठाकरे, काय घडलं सांगत म्हणाला..

Shiv Thakare

बिग बॉस मराठी फेम Shiv Thakare यांच्या मुंबईतील घराला लागलेल्या आगीने मोठी खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या दुर्घटनेत शिव घरातच होता, आणि त्याने स्वतः संपूर्ण प्रसंग उलगडून सांगितला आहे.

शिव ठाकरे च्या मुंबईतील घराला अचानक आग; व्हिडिओ समोर येताच चाहत्यांची चिंता वाढली

shiv thakare house fire incident mumbai

shiv thakare house fire incident mumbai : शिव ठाकरे च्या मुंबईतल्या राहत्या घराला अचानक आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या आगीत मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. सुदैवाने कुणालाही इजा न झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर आलं आहे.

Bigg Boss 19 : शिव ठाकरेचा प्रणित मोरेला ठाम पाठिंबा, म्हणाला “भाऊ… फुल सपोर्ट!

bigg boss 19 shiv thakare supports pranit more voting appeal

bigg boss 19 shiv thakare supports pranit more voting appeal : बिग बॉस १९ च्या शर्यतीत रंगत वाढत असताना Shiv Thakareने आपल्या मराठमोळ्या स्पर्धक प्रणित मोरेला जोरदार सपोर्ट देत खास पोस्ट शेअर केली आहे.

शिव ठाकरेच्या घरी  ईशा मालवीय; मराठमोळ्या पाहुणचाराने भारावली अभिनेत्री!

isha malviya visits shiv thakare home amravati traditional welcome

isha malviya visits shiv thakare home amravati traditional welcome : अभिनेत्री Isha Malviya नुकतीच शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी पोहोचली. मराठमोळी साडी, पारंपरिक स्वागत आणि कुटुंबाच्या प्रेमळ आदरातिथ्याने ती भारावून गेली.

‘shiv thakare’ने लाडक्या आजीचा मध्यरात्री साजरा केला वाढदिवस; केक, फुलं आणि प्रेमानं भरलेला खास सोहळा!

shiv thakare grandma birthday midnight celebration

shiv thakare grandma birthday midnight celebration : ‘शिव ठाकरे’ने रात्री १२ वाजता लाडक्या आजीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. सुंदर सजावट, गुलाबाच्या पाकळ्या, लाल फुगे आणि केकसोबत कुटुंबियांच्या उपस्थितीत रंगला हा खास क्षण.