वल्लारी विराज च्या हाताला दुखापत? व्हायरल व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चिंता, अभिनेत्रीने दिलं सूचक कॅप्शन

Vallari Viraj hand injury viral video

Vallari Viraj hand injury viral video : नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लारी विराज च्या हातावर बँडेज दिसताच चाहते अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या नृत्य व्हिडीओमुळे ही बाब समोर आली.

नवं घर, नवी सुरुवात! ‘झी मराठी’च्या लोकप्रिय अभिनेत्री नीलम वाडेकरचा पहिल्या घरात गृहप्रवेश

neelam wadekar new home grihapravesh video

neelam wadekar new-home grihapravesh video : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या नीलम वाडेकर हिने स्वतःच्या मेहनतीतून पहिलं घर घेत गृहप्रवेश केला असून तिच्या व्हिडीओवर चाहत्यांसह कलाकारांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे

रवी जाधव यांचं अलिबागमधील सुंदर फार्महाऊस पाहिलंत का? निसर्गाच्या कुशीतलं ‘टर्टल ओएसिस’ चर्चेत

ravi jadhav alibag farmhouse

ravi jadhav alibag farmhouse : मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी अलिबागमधील आपल्या सुंदर फार्महाऊसची झलक सोशल मीडियावर शेअर केली असून निसर्गरम्य वातावरणामुळे आणि साध्या पण आकर्षक रचनेमुळे हे घर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जुळी मुलं होणार कळताच पायाखालची जमीन हलली” – क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मातृत्वाच्या त्या क्षणांविषयी मोकळेपणाने सांगितलं

Kranti Redkar twin daughters motherhood experience

Kranti Redkar twin daughters motherhood experience : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने जुळ्या मुलींची आई होण्याचा अनुभव पहिल्यांदाच उघड केला आहे. पहिल्या सोनोग्राफीवेळी मिळालेल्या धक्कादायक पण आनंददायी बातमीबद्दल तिने मनमोकळा खुलासा केला.

सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांना लग्नाची ४० वर्षे पूर्ण; अक्षय खन्नाच्या गाण्यावर दोघांचा खास डान्स, श्रियाने शेअर केला व्हिडीओ

Supriya Sachin Pilgaonkar marriage 40 years video

Supriya Sachin Pilgaonkar marriage 40 years video : मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली असून, या खास क्षणांचा व्हिडीओ मुलगी श्रिया पिळगांवकरने शेअर केला आहे.

Imagicaa मधील कर्मचारी ते मराठी मालिकेचा हिरो – आयुष संजीवचा संघर्षमय प्रवास चर्चेत

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor : Imagicaa मध्ये काम, सलमान खानच्या शोमध्ये बॅकग्राऊंड डान्सर ते मराठी मालिकांचा ओळखीचा चेहरा असा आयुष संजीव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. वाढदिवसाच्या आधी शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या संघर्षाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

बायकोच्या कपाळावर ‘निर्लज्ज’ लिहिलं अन्… मी संसार माझा रेखिते मालिकेवर प्रेक्षकांचा संताप, “अतिरेक दाखवू नका” अशी मागणी

Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery

Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery : मी संसार माझा रेखिते मालिकेच्या वादग्रस्त प्रोमोमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून टीआरपीसाठी महिलांवरील अत्याचाराचं अतिरेकी चित्रण केल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत.

हा फोटो घ्यायला २२ वर्ष लागली रितेश देशमुखसाठी कपिल होनराव यांची भावनिक पोस्ट

Riteish Deshmukh birthday Kapil Honrao emotional post

Riteish Deshmukh birthday Kapil Honrao emotional post : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता कपिल होनराव यांनी शेअर केलेली खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. २२ वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नापासून ते एकाच सिनेमाच्या सेटवर उभं राहण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी शब्दांत मांडला आहे.

लग्न म्हणजे फक्त रोमान्स नाही! स्वप्नील जोशी यांच्या पत्नी लीनाची पोस्ट व्हायरल

swapnil joshi leena marriage reality post viral

swapnil joshi leena marriage reality post viral : स्वप्नील जोशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी लीना जोशी यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यांनी लग्नाच्या नात्यातील वास्तव अतिशय प्रामाणिकपणे मांडलं आहे.

रितेश देशमुख चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला दमदार लूक समोर

riteish deshmukh raja shivaji first look revealed

riteish deshmukh raja shivaji first look revealed : रितेश देशमुख यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘राजा शिवाजी’ अखेर पूर्ण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिल्या लूकसह रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.