मंदार जाधवचा लग्नाचा १०वा वाढदिवस खास; पत्नीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

mandar jadhav 10th wedding anniversary romantic photos

mandar jadhav 10th wedding anniversary romantic photos : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता “मंदार जाधव”ने पत्नी मिकिता जाधवसोबत लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा करत खास फोटो शेअर केले आहेत. या खास प्रसंगी त्याने व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांच्या मनाला भिडल्या आहेत.

Imagicaa मधील कर्मचारी ते मराठी मालिकेचा हिरो – आयुष संजीवचा संघर्षमय प्रवास चर्चेत

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor

Ayush Sanjeev struggle journey as Marathi actor : Imagicaa मध्ये काम, सलमान खानच्या शोमध्ये बॅकग्राऊंड डान्सर ते मराठी मालिकांचा ओळखीचा चेहरा असा आयुष संजीव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. वाढदिवसाच्या आधी शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या संघर्षाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.