१७ वर्षांचा सोबती हरपला…”सोहम बांदेकरच्या लाडक्या सिंबाचं निधन, भावुक पोस्टने डोळे पाणावले
Soham Bandekar Dog Simba Passes Away Actor Share Emotional Post : सोहम बांदेकर याच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याचा भाग असलेल्या सिंबाच्या निधनाने बांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमधून सोहमने आपल्या भावना व्यक्त केल्या.