“ओळखायलाच नाही आलं मला!” — ‘तुला जपणार आहे’ फेम मनोज कोल्हटकर यांचा सेटवरील भन्नाट किस्सा आणि १४ वेळा झालेल्या लूक टेस्टचा खुलासा!
tula japnar ahe manoj kolhatkar look test ani set varil kissa : ‘तुला जपणार आहे’ मालिकेत शिवनाथची दमदार भूमिका साकारणारे मनोज कोल्हटकर यांनी अलीकडे एका मुलाखतीत या भूमिकेचा प्रवास आणि सेटवरील एक मजेशीर किस्सा उलगडला. तब्बल १२ ते १४ लूक टेस्टनंतर ठरलेला त्यांचा लूक आणि शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सध्या चर्चेत आहे.