TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ची दमदार चमक! तेजश्री प्रधानची मालिका अव्वल दावेदारांमध्ये
marathi serial trp zee marathi star pravah new list : आठवड्यातील TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ने मोठी झेप घेतली आहे. तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’सह अनेक मालिकांनी टॉप-५ आणि टॉप-१० मध्ये मजबुतीने स्थान मिळवत चॅनलचे वर्चस्व वाढवले आहे.