तारिणीमध्ये ऑफिसर हरप्रीत चड्डाच्या एन्ट्रीमुळे केदारच्या मनात वाढली अस्वस्थता

tarini serial harpreet chadda entry kedar tarini relationship twist

tarini serial harpreet chadda entry kedar tarini relationship twist : “तारिणी” मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून नवीन ऑफिसर हरप्रीत चड्डाच्या एन्ट्रीमुळे केदार आणि तारिणीच्या नात्यात नवा रंग चढणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.