जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला…तारिणी मालिकेत भावनिक वळण, तारिणी आजीपासून दुरावणार का?
New twist in the Tarini serial : झी मराठीवरील तारिणी मालिकेत नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. तारिणीच्या एका निर्णयामुळे नवी नाती जुळताना, जवळची नाती तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.