२ वर्षांनंतर स्मिता शेवाळेचा दमदार कमबॅक; ‘घरोघरी मातीच्या चुली’त वकीलाच्या भूमिकेत एन्ट्री

smita shewale entry in gharo ghari matichya chuli serial

smita shewale entry in gharo ghari matichya chuli serial : लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत असून ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ती एका ताकदीच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवा कोर्टरूम ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

माधवी निमकरने तुळजापूरमध्ये घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur : ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी “माधवी निमकर” हिने तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तिच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मुरंबा आगामी ट्विस्ट रेवाचं दुःख की नवा डाव?

Muramba Upcoming Twist

Muramba Upcoming Twist” मध्ये पुन्हा एकदा भावनांचा कलाटणी देणारा प्रसंग पाहायला मिळणार आहे. रेवाच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर आल्यानंतर रमा काय निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

बाई तुझा आशीर्वाद प्रोमो: पुरुषप्रधान घरात अवनीची एन्ट्री, प्रेक्षकांना आठवला जुना सुपरहिट सिनेमा

bai tujha ashirvad serial nava promo

bai tujha ashirvad serial nava promo : “बाई तुझा आशीर्वाद” मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून, अवनीच्या सासरच्या घरातील परिस्थिती पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. या प्रोमोने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे.

बाई तुझा आशीर्वाद मालिकेतून अक्षता अनिता प्रमोदची एंट्री; अवनीच्या भूमिकेतून करणार छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण

bai tujha ashirwad serial akshata anita pramod avni role

bai tujha ashirwad serial akshata anita pramod avni role : लहानपणापासून कथकचा गंध, कॉलेजमध्ये गाजलेल्या एकांकिका आणि आता ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत मुख्य भूमिका — अक्षता अनिता प्रमोदच्या अभिनय प्रवासाची ही खास गोष्ट जाणून घ्या.

‘ठरलं तर मग’ फेम “Jui Gadkari” च्या टोपणनावांचा खुलासा; भावाने सेव्ह केलं अनोखं नाव!

Jui Gadkari Nicknames

Jui Gadkari Nicknames : लोकप्रिय अभिनेत्री “Jui Gadkari” हिने तिच्या घरच्यांकडून मिळालेल्या खास टोपणनावांबद्दल खुलासा केला आहे. ‘घंटागाडी’ या नावामागचं कारण ऐकून तुम्हालाही हसू येईल.

बाई तुझा आशीर्वाद’चा टाइम बदलला; ९ ऐवजी १० वाजता, कोण-कोण दिसणार?

bai tuza ashirvad star cast update

bai tuza ashirvad star cast update : बाई तुझा आशीर्वाद मालिकेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. सुरुवातीला ९ वाजता येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता या मालिकेची वेळ आणि तारीख बदलण्यात आली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

२४ तासांत ५ मिलियन व्ह्यूज! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चा प्रोमो ठरला सुपरहिट

lagna nantar hoilach prem pro mo 5 million views

lagna nantar hoilach prem pro mo 5 million views : ‘स्टार प्रवाह’वरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नव्या ट्विस्टने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अवघ्या २४ तासांत प्रोमोला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

येड लागलं प्रेमाचं मालिकेत मोठा बदल! एकाच वेळी ४ कलाकारांची एक्झिट, कथानकाला नवं वळण

yed lagla premacha serial new twist 4 actors exit

yed lagla premacha serial new twist 4 actors exit : ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकाच वेळी चार महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेला निरोप दिल्याने कथानकात नवा टप्पा सुरू झाला आहे.

येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत किशोरी शहाणेंची दमदार एन्ट्री; राया-मंजिरीच्या नात्यात नवा ट्विस्ट

yed lagala premacha kishori shahane entry new twist

yed lagala premacha kishori shahane entry new twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे इंद्रायणी धर्माधिकारी या कडक अधिकाऱ्याच्या भूमिकेत मालिकेत प्रवेश करत असून त्यांच्या एन्ट्रीमुळे राया आणि मंजिरीच्या नात्याभोवतीचं रहस्य आणखी गडद होणार आहे.