सकाळच्या नाश्त्यापेक्षा संध्याकाळचं जेवण महत्त्वाचं : प्रसाद जवादेचा फिटनेस मंत्र चर्चेत
prasad javade diet fitness routine breakfast dinner tips : “चीज ऑम्लेट, ब्लॅक कॉफी आणि साधं पण शिस्तबद्ध आहार” यावर भर देत अभिनेता प्रसाद जवादेने त्याच्या फिटनेसचा अनुभव शेअर केला आहे. “सकाळी काय खाता यापेक्षा संध्याकाळी काय खाता हे महत्त्वाचं” असं सांगत त्याने चाहत्यांना खास टिप्स दिल्या.