बिग बॉस मराठी ६ मध्ये रितेश देशमुख पुन्हा होस्ट म्हणून सज्ज
bigg boss marathi 6 riteish deshmukh host again : रितेश देशमुख पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या मंचावर होस्ट म्हणून परतणार असल्याची घोषणा कलर्स मराठीने व्हिडिओद्वारे केली असून, या बातमीने प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे.