भाग्यश्री लिमयेचा मरून ड्रेसमधील समर लुक व्हायरल, स्टारफिश आर्म-कफने खेचलं लक्ष

bhagyashree limaye marun dress hot photos instagram

bhagyashree limaye marun dress hot photos instagram : “भाग्यश्री लिमाये” हिने मरून रंगाच्या स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये शेअर केलेले सन-किस्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या हटके लुकसोबत स्टारफिश डिझाइनच्या आर्म-कफनं चाहत्यांचं खास लक्ष वेधलं आहे.

गौतमी पाटीलच्या पारंपरिक दिवाळी सेलिब्रेशनची खास झलक चहात्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो..

gautami patil diwali festive celebration 2025

gautami patil diwali festive celebration 2025 : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली; नृत्यासोबत रांगोळी आणि पारंपरिक सजावटीत तिचा खास अंदाज पाहायला मिळाला.

तेजश्री प्रधानने साजरी केली दिवाळी; दिग्गज अभिनेते अशोक व निवेदिता सराफ यांच्या घरी खास क्षण

tejashri pradhan diwali special celebration

tejashri pradhan diwali special celebration : ‘तेजश्री प्रधान’ने दिवाळी साजरी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी भेट दिली. खास कुटुंबीयांसोबत साजरा केलेल्या या क्षणांची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.