चला हवा येऊ द्या २ लवकर का संपलं? श्रेया बुगडेने स्पष्ट केलं खरं कारण

chala hawa yeu dya 2 why ended early shreya bugde reveals reason

chala hawa yeu dya 2 why ended early shreya bugde reveals reason : चला हवा येऊ द्या २’ अचानक बंद झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेने सीझन लवकर संपण्यामागचं आणि जुन्या कलाकारांच्या अनुपस्थितीचं खरं कारण स्पष्ट केलं.

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील वनिता खरातचा सिडनी ऑपेरा हाऊससमोरील खास फोटोशूट चर्चेत

maharashtrachi hasyajatra vanita kharat sydney opera house photoshoot

maharashtrachi hasyajatra vanita kharat sydney opera house photoshoot : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सिडनी ऑपेरा हाऊससमोरील तिच्या स्टायलिश फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळी ला ओंकारचं थेट प्रपोज! कॉमेडी की कन्फेशन? चाहत्यांमध्ये खळबळ

maharashtrachi hasyajatra omkar raut prajakta mali proposal statement

maharashtrachi hasyajatra omkar raut prajakta mali proposal statement : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला ओंकार राऊत आणि प्रतिभावान होस्ट अभिनेत्री Prajakta Mali यांच्या नात्याबद्दलची चर्चा पुन्हा रंगली. प्राजक्ता माळीला प्रपोज केल्याच्या चर्चेला ओंकारने दिलं स्पष्ट उत्तर; आणि सांगितला सगळा किस्सा!

“तो आला आणि सेट उजळला!” ओंकार भोजनेच्या पुनरागमनावर शिवाली परब आणि वनिता खरातचं मनापासून मत

onkar bhojane comeback shivali parab vanita kharat reaction

onkar bhojane comeback shivali parab vanita kharat reaction : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये अडीच वर्षांनंतर ओंकार भोजनेची पुनरागमन झाल्यानंतर Shivali Parab आणि Vanita Kharat यांनी त्याच्याबद्दल मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. दोघींनी या क्षणाला “मैत्रीचं पुनर्मिलन” असं संबोधलं.

मामा-मामी परतले! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेच्या एन्ट्रीवर वनिता खरातची भन्नाट पोस्ट

maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post

maharashtrachi hasyajatra onkar bhojane navi entry vanita post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेची एन्ट्री होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वनिता खरातच्या खास पोस्टमुळे शोबद्दलची चर्चा अधिक रंगली आहे.

“‘हे बघा चौघुलेजी…’, विमानात मुख्यमंत्री फडणवीसांबद्दलचा; समीर चौघुलेनी सांगितला खास किस्सा”

samir choughule devendra fadnavis maharashtrachi hasyajatra

samir choughule devendra fadnavis maharashtrachi hasyajatra : समीर चौघुले यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे नियमित प्रेक्षक आहेत. विमानप्रवासादरम्यानचा हा खास किस्सा त्यांनी उलगडताच, कलाकार आणि चाहत्यांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.